या सुंदर आयलँडवर गेलात का? पुढच्यावेळी इथे करा ट्रीप प्लॅन

तुम्ही सुट्टी घेताय म्हटल्यावर ऑफिसमध्ये नाराजी असेलच पण काहीही करून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा.

  • Share this:

फिरण्याने मनाला जेवढा आनंद मिळतो तिथेच दुसरीकडे तुम्ही बौद्धिकरित्या स्वतःचा विस्तार करत असता. नवनवीन गोष्टी एक्सप्लोअर करत असता. कामात तुम्ही कितीही व्यग्र असला तरी स्वतःसाठी आणि एक वेगळं ठिकाण पाहण्यासाठी वेळ काढाच.

फार सुट्ट्या घेणं तुम्हाला शक्य नसलं तरी वर्षातून दोनदा सुट्टी घेऊन तुम्ही फिरायला गेलंच पाहिजे. तुम्ही सुट्टी घेताय म्हटल्यावर ऑफिसमध्ये नाराजी असेलच पण काहीही करून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा.

नद्या, डोंगर, धबधबे अशा अनेक ठिकाणांवरर तुम्ही गेला असाल पण यावेळी आयलँडची सैर करा. आज आपण भारतातील सुंदर आइसलँडबद्दल जाणून घेऊ.. जिथे तुम्ही आरामशीर वेळ घालवू शकता.

जर तुम्हाला जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत असेल तर हॅवलॉक आयलँडला जायला विसरू नका. इथे समुद्राच्या निळ्याशार पाण्याच्या मधोमध पांढऱ्या वाळूचं हे बेट स्वर्गानुभूती देतं.

या बेटावरील छोट्यात छोट्या गोष्टीपासून मोठमोठी झाडं, समुद्राच्या तुम्ही प्रेमात पडाल यात काही शंका नाही. पोर्ट ब्लेअरपासून हे बेट जवळपास 39 किमी लांब आहे.

तुम्हाला फिरण्यासोबतच एक वेगळी संस्कृती पाहायची असेल तर माजुली आयलँड आहे. आसाममधील ब्रह्मपुत्र आणि खेरकुटिया नद्यांच्या मधोमध हे बेट आहे.तुम्हाला फिरण्यासोबतच एक वेगळी संस्कृती पाहायची असेल तर माजुली आयलँड आहे. आसाममधील ब्रह्मपुत्र आणि खेरकुटिया नद्यांच्या मधोमध हे बेट आहे.

तुम्हाला फिरण्यासोबतच एक वेगळी संस्कृती पाहायची असेल तर माजुली आयलँड आहे. आसाममधील ब्रह्मपुत्र आणि खेरकुटिया नद्यांच्या मधोमध हे बेट आहे.

याशिवाय तुम्हाला अॅडव्हेंचर स्पोर्ट्सही आवड असेल तर नेत्रानी बेट हा एक चांगला पर्याय आहे. इथे समुद्राची खोली 18 मीटर आहे. इथे तुम्ही स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. पण पाण्याची खोली जास्त असल्यामुळे याआधी तुम्ही याबद्दल संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.

समुद्रात व्हेल, शार्क, कोबिया, स्टिंग रे, स्टोनफिश अशा विविध स्वरुपाच्या मासे आणि अन्य जीव असतात. कर्नाटकपासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर हे बेट आहे.

या बेटावर वैष्णव समुदायाचे (विष्णुला मानणारे) 22 सत्र आहेत. तुम्ही इथे निसर्ग सौंदर्य एन्जॉय करण्यासोबतच पूजा, प्रार्थना करून मनःशांतीही अनुभवू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 09:55 PM IST

ताज्या बातम्या