टूथपेस्टच्या या ट्रिक्स तुम्हाला माहीत नसतील...

टूथपेस्टचा वापर किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का?

  • Share this:

लहानपणी अनेकांना टूथपेस्ट खाण्याची सवय असते. लहानपणी ब्रशला टूथपेस्ट लावताना आई- वडिलांची नजर चुकवून पेस्ट खायली जायची. जस जसे मोठे होत गेलो तेव्हा टूथपेस्ट ही फक्त दात घासण्यापूरतीच मर्यादित राहिली.

याच टूथपेस्टचा वापर किती वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? आज आम्ही तुम्हाला टूथपेस्टच्या अनोख्या ट्रिक्सची माहिती देणार आहोत.. बघा यातली कोणती ट्रीक तुमच्या कामी येते.

जळलेल्या भागावर लावा टूथपेस्ट- तुमची त्वचा जळली असेल तर लगेच त्यावर टूथपेस्ट लावा. तसेच थोड्या थोड्या वेळाने टूथपेस्ट लावत रहा. यामुळे दुखणं कमी होतं आणि भाजल्याचा डागही राहत नाही.

कपड्यांवरील डाग घालवण्यासाठी- कपड्यांवर कोणते डाग पडले असतील तर ते डाग टूथपेस्टने घालवता येतात. फक्त ज्या ठिकाणी डाग लागले तिथे टूथपेस्ट लावून 15 ते 20 मिनिटांसाठी धुवून टाका. डाग पूर्णपणे निघून जातील.

फेसपॅक लावा- टूथपेस्ट तोंडाला लावल्याने तुमच्या चेहऱ्याचा टोन चांगला होतो. लिंबाच्या रसात टूथपेस्ट मिसळून चेहऱ्याला लावा. याने चेहरा उजळतो. याशिवाय डार्क सर्कल, सुरकुत्या घालवण्यासाठीही टूथपेस्टचा वापर केला जातो.

मुरमांपासून सुटका- टूथपेस्ट ही चेहऱ्यासाठी औषधासारखं काम करते. रात्री झोपण्यापूर्वी मुरमांवर टूथपेस्ट लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. मुरमं लवकरच जातील.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 09:58 PM IST

ताज्या बातम्या