सावधान! लग्नाशी निगडीत या गोष्टी सोशल मीडियावर कधीच शेअर करू नका

सोशल मीडिया अकाउंटवर आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची चढाओढच लागलेली असते.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 05:03 PM IST

सावधान! लग्नाशी निगडीत या गोष्टी सोशल मीडियावर कधीच शेअर करू नका

मोबाइल आणि इंटरनेटच्या जगात सध्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या जाव्या असा काहींचा अट्टाहास असतो. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची चढाओढच लागलेली असते. कुठे फिरायला जाणं असो किंवा घरात एखादी पार्टी असो प्रत्येक गोष्टी या सोशल मीडियावर शेअर केल्या जातात.

जेव्हा गोष्ट लग्नाची येते तेव्हा प्रत्येक क्षणाचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले जातात. तुम्हालाही अशी सवय असेल तर लग्नाचे फोटो शेअर करण्यापूर्वी या सात गोष्टींचा विचार नक्की करा.

कौटुंबिक भांडण पोस्ट करू नका- कोणत्याही लग्नात फॅमिली ड्रामा होत नाही असं फार क्वचित होतं. पण म्हणून या गोष्टी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर शेअर करू नयेत. कारण या सर्व गोष्टींचा परिणाम संसारावर होऊ शकतो.

पाहुण्यांची यादी आणि लग्न स्थळ टाकणं- सोशल मीडियावर लग्नाशी निगडीत प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची अनेकांना हुक्की येते. मात्र नेमकी याच गोष्टीवर तुम्हाला संयम राखायचा आहे. तुमचं लग्न कुठे आहे आणि कोणकोण पाहुणे येणार आहे याची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका.

सतत लग्नाची तारीख लक्षात आणून देणं- फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर सतत आपल्या लग्नाच्या तारखेची आठवण करून देऊ नये. तुमच्या जवळच्या व्यक्तिंना आणि मित्र- मैत्रिणींना तुमच्या लग्नाची तारीख माहीत असते. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टी सोशल मीडियावर करू नका.

Loading...

सासरच्यांबद्दलची माहिती शेअर करणं- अनेकांना नातेवाईकांची माहिती फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर करण्याची सवय असते. नातेवाईकांसोबत शॉपिंग किंवा डिनरला गेल्याचंही सोशल मीडियावर शेअर केलं जातं. जोवर तुमचं नातं पक्क होतं नाही तोवर या सर्व गोष्टी करणं टाळाच.

हनीमूनचं प्लॅन- तुम्ही होणाऱ्या पार्टनरसोबत हनीमूनला कुठे जात आहात हेही सोशल मीडियावर शेअर करणं टाळा. तुमच्या भावनांवर ताबा ठेवा आणि खासगी गोष्टी शेअर करणं टाळा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 05:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...