अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये चुकूनही हे पदार्थ पॅक करू नका, विषारी होईल जेवण!

अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये चुकूनही हे पदार्थ पॅक करू नका, विषारी होईल जेवण!

अनेकांना अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये जेवण पॅक करण्याची सवय आहे. मुलांचा डबा असो किंवा स्वतःचा डबा पॅक करून खातात.

  • Share this:

अनेकांना अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये जेवण पॅक करण्याची सवय आहे. मुलांचा डबा असो किंवा स्वतःचा डबा पॅक करून खातात. यात जेवण गरम आणि ताजंतवानं राहतं, पण अॅल्युमिनिअम फॉइलमधलं जेवण खाणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. अॅल्युमिनिअमचा जेवणाशी संपर्क होताच रासायनिक अभिक्रिया होण्यास सुरुवात होते, जे आरोग्यासाठी फायदेशीर नसते. आज आपण अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये कोणतं जेवणं पॅक करू नये हे जाणून घेऊ.

- फार गरम जेवण कधीही अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये ठेवू नका. यामुळे अॅल्युमिनिअम फॉइल वितळतं आणि यातले तत्त्व जेवणात मिसळतात. एरा संशोधनानुसार, यामुळे अल्जायमर आणि डिमेन्शिया होण्याचा धोका वाढतो.

- अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये टॉमेटो, सिट्रिक फळं आणि मसालेदार पदार्थ पॅक करू नका. या पदार्थांमुळे फॉइल खराब होतं ज्यामुळे बॅक्टेरिया सहजरित्या आत प्रवेश करतात.

- कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवायचे असतील अॅल्युमिनिअम फॉइलचा उपयोग करू नका. यापेक्षा थंड सँडविच अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये ठेवलं जाऊ शकतं.

-  कधीही राहिलेलं जेवण अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये पॅक करू नका. यासोबतच मायक्रोवेव, ओवनमध्ये जेवण तयार करताना अॅल्युमिनिअम फॉइलचा वापर करू नका.

- घरात कधीही स्वयंपाक करताना अॅल्युमिनिअम भांड्यांचा  वापर करू नका. यामुळए किडणी आणि हाडांचं नुकसान होतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

तुम्हाला चादरीत डोकं घालून झोपायची सवय आहे का? वेळीच व्हा सावध, नाहीतर...

तुम्हाला सतत जांभया येतात का? तर या आजारांपासून रहा सावध!

CISF जवानाला हुंड्यात मिळाले 11 लाख रुपये, म्हणाला- 'मला पैसे नाही तर...'

शरीरातील या छोट्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

सावधान! चहासोबत सिगारेट ओढणं आजच थांबवा, कारण...

Published by: Madhura Nerurkar
First published: November 16, 2019, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading