वास्तूशास्त्र- पर्समध्ये या गोष्टी ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर...

पर्स ही फक्त पैसे सांभाळणारी गोष्ट नसून त्याचा संबंध तुमच्या समृद्धीशी जोडला गेलेला आहे.

  • Share this:

पर्स ही फक्त पैसे सांभाळणारी गोष्ट नसून त्याचा संबंध तुमच्या समृद्धीशी जोडला गेलेला आहे. पर्समध्ये अनेकदा पैशांसोबत इतर गोष्टीही असतात. काही गोष्टींमुळे पैशांत वृद्धी होते तर काही वेळा नुकसानही सहन करावं लागतं.

पर्समध्ये नेहमीच पैसे भरलेले रहावेत यासाठी त्यातील काही गोष्टी तात्काळ काढून टाकण्याची गरज आहे तर काही गोष्टी नेहमीच ठेवाव्यात.

लक्ष्मीचा फोटो पर्समध्ये ठेवता येऊ शकतो. पण यात लक्ष्मीचा फोटो बसलेल्या अवस्थेत असणं फार आवश्यक आहे. याने पैशांमध्ये वृद्धी होईल.

वॉलेटमध्ये गोळ्यांच्या पावत्या तसेच कोणाची शेवटची आठवण असणारी वस्तू कधीच ठेवू नयेत.

वॉलेट किंवा पर्समध्ये तांदळाचे दाणे किंवा तांदळाची छोटीशी पिशवी ठेवा.

वॉलेटमध्ये नेहमीच कमी जास्त प्रमाणात नोट असल्याच पाहिजेत. रिकामी पर्समुळे पैशांची चणचण आणखीन वाढते.

वॉलेटमध्ये फाटलेले फोटो ठेवू नका. असा कोणता फोटो आहे जो तुमच्या हृदयाच्या जवळ आहे, तो फोटो वॉलेटमधून काढून दुसरीकडे ठेवा.

टोकदार गोष्ट पर्समध्ये ठेवल्यास त्या नकारात्मक उर्जा आणतात. पैशांसोबत चावी किंवा कोणतीही टोकदार आणि धारदार गोष्टी ठेवू नका.

असं म्हटलं जातं की, पितळेचं पान पर्समध्ये ठेवलं तर पैशांचा ओघ सुरूच राहतो. याशिवाय श्रीयंत्रही ठेवता येऊ शकतं.

वयोवृद्ध माणसांकडून मिळालेल्या रुपयांना हळद लावून पर्समध्ये सांभाळून ठेवा. याने सर्व गोष्टी चांगल्या होतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 06:59 AM IST

ताज्या बातम्या