यापुढे मोमोज खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार, कारण...

सगळ्या स्ट्रीट फूडमधून शरीराला सर्वाधिक अपायकारक कोणता पदार्थ असेल तर तो मोमोज आहे.

  • Share this:

अनेकांना मोमोज खायला फार आवडतं. काहींना वेज मोमोज आवडतात तर काहींना नॉनव्हेज मोमोज आवडतात. तर काहींना तळलेलले मोमोजदेखील आवडतात. पण आज आम्ही तुम्हाला मोमोज हे सर्वात घाणेरडं स्ट्रीट फूड का आहे याबद्दल सांगणार आहोत.

मोमोज बनवायला मैद्याचा वापर केला जातो. मैद्यात एजोडीकार्बोनामाइड, एलोक्सन, बेंजोइल पॅरॉक्साइडसारखे तत्त्व असतात. यामुळे मैदा सॉफ्ट व्हायला मदत होते.

मोमोज बनवायला मैद्याचा वापर केला जातो. मैद्यात एजोडीकार्बोनामाइड, एलोक्सन, बेंजोइल पॅरॉक्साइडसारखे तत्व असतात. यामुळे मैदा सॉफ्ट व्हायला मदत होते.

या तत्त्वांमुळे तुमच्या शरीरातील पँक्रियाजचे नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. यामुळे मधुमेह होऊ शकतो.

मोमोज बनवण्यासाठी ज्या चिकन मांसचा वापर केला जातो, त्याची गुणवत्ताही फार खराब असते. अधिकतर मोमोजमध्ये वापरण्यात येणाऱ्या चिकनमध्ये ई- कोलाई हा बॅक्टेरिया असतो. या बॅक्टेरियामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

मोमोजसोबत दिली जाणारी चटणी फार तिखट असते. अनेकांना तिखट चटणी खायला आवडतं. काही प्रमाणात ते शरीरासाठी चांगलंही असतं. मात्र अतीतिखटामुळे पाइल्सही होऊ शकतो.

एका संशोधनानुसार, रस्त्यावर मिळणारे समोसे, छोले- भटूरे, बर्गर आणि मोमोज हे अजिबात खाण्यायोग्य नसतात. हे पदार्थ खाल्यामुळे डायरिया, फूड पॉयझन, पोट दुखीसारखे आजार होतात.

या सगळ्या स्ट्रीट फूडमधून शरीराला सर्वाधिक अपायकारक कोणता पदार्थ असेल तर तो मोमोज आहे. या सर्वाचा विचार करून तुम्हीही मोमोज खायचे की नाही याचा निर्णय घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 07:51 AM IST

ताज्या बातम्या