पहिल्या 'डेट'वर जाताना करू नका 'या' गोष्टींची चर्चा, नाहीतर होऊ शकतो Breakup

मात्र 'डेट'वर जाताना तुम्ही फक्त कसे दिसता किंवा राहता हे महत्त्वाचं नसतं तर इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 08:54 PM IST

पहिल्या 'डेट'वर जाताना करू नका 'या' गोष्टींची चर्चा, नाहीतर होऊ शकतो Breakup

 पहिल्या डेटवर जाताना प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता असते. यासाठी प्रत्येक जण खास तयारीही करतो.

मात्र डेटवर जाताना तुम्ही फक्त कसे दिसता किंवा राहता हे महत्त्वाचं नसतं तर इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.

चांगलं ड्रेसिंग, तुमचं दिसणं याला फक्त एका मर्यादेपर्यंत महत्त्व आहे त्यानंतरच्या अनेक गोष्टीही तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या नाहीत तर तुम्हाला जे अपेक्षीत आहे ते या डेटमधून मिळणार नाही. त्यामुळे काही गोष्टींचा काळजी घेणं गरजेचं आहे.

डेटवर जाताना ज्याला भेटायचं त्याची सगळी माहिती असेलच असं नाही. त्यामुळे त्याच्याविषयी नीट माहिती काढून घ्या.

Loading...

पहिलीच भेट असल्याने तुम्ही काही गोष्टींची पूर्व तयारी केली तर फायदा होईल.

समोरासमोर भेटल्यानंतर मनमोकळ हास्य करत त्याचं, तिचं, स्वागत करा. चेहेऱ्यावर स्माईल आणि बॉडीलँगवेज मोकळी असेल तर भेट चांगली होईल.

भेटल्यानंतर चर्चा करत असताना वाद होईल असे विषय चुकूनही काढू नका.

वादाचे विषय चर्चेत आलेच तर ते टाळून चर्चा पुढे न्या.

फार खासगी गोष्टींवर जास्त चर्चा करू नका. नाही तर तुमची गाडी रुळावरून घसरण्याची शक्यता आहे.

या गोष्टींची काळजी घेतली नाही तर पहिल्याच भेटीत ब्रेक-अप होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...