• Video : जाणून घ्या, कोणतं अन्न किती वेळात पचतं

    News18 Lokmat | Published On: Nov 18, 2018 06:48 AM IST | Updated On: Nov 18, 2018 06:48 AM IST

    अनेकदा आपण पोट भरून जेवतो. पण नंतर आपल्याला अपचनाचा त्रास सहन करावा लागतो. याच त्रासापासून वाचण्यासाठी आपल्याला या गोष्टीची माहिती असणं फार आवश्यक आहे की कोणतं अन्न पदार्थ किती वेळात पचतं. याचा फक्त पचनशक्तीलाच फायदा होईल असे नाही तर पोटाच्या आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading