World Diabetes Day 2019: 'या' गोष्टी करा आणि आयुष्यभर 'डायबिटीज'पासून दूर राहा

मात्र योग्य आहार-विहार असेल तर 'डायबिटीज' तुम्हाला स्पर्शच करू शकत नाही.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 11:31 PM IST

World Diabetes Day 2019: 'या' गोष्टी करा आणि आयुष्यभर 'डायबिटीज'पासून दूर राहा

14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून पाळला जातो. त्यामुळे मधुमेह म्हणजेच 'डायबिटीज'पासून दूर राहण्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याची काळजी घेतली तर डायबिटीज कधीच होणार नाही.

जगभर 'डायबिटीज'च्या पेशंट्समध्ये झपाट्याने वाढ होतेय. भारतात याचं प्रमाण खूपच जास्त आहे.

'डायबिटीज'मुळे प्रकृती योग्य राहत नाही आणि त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

योग्य लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण असलं की 'डायबिटीज' नियंत्रणात ठेवता येतो.

योग्य लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण असलं की 'डायबिटीज' नियंत्रणात ठेवता येतो.

मात्र योग्य आहार-विहार असेल तर 'डायबिटीज' तुम्हाला स्पर्शच करू शकत नाही.

मात्र योग्य आहार-विहार असेल तर 'डायबिटीज' तुम्हाला स्पर्शच करू शकत नाही.

Loading...

दररोजच्या जेवणात तेलकट-तुपकट पदार्थ गोड खाणं हे कटाक्षाने टाळलं पाहिजे.

हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली धान्य, कमी साखरेची फळं घेतली तर प्रकृती चांगली राहिते.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज न चुकता व्यायाम आणि चालणं गरजेचं आहे.

त्याचबरोबर अती काम आणि ताण-तणावापासून दूर राहण्याची सवय करून घेणं गरजेचं आहे. कुठल्या आणि किती गोष्टींचा ताण घ्यायचा हे एकदा ठरवून घ्या.

सतत सकारात्मक विचार करा. संगित ऐका, फिरायला जा, हसत राहा या गोष्टी पाळल्या तर 'डायबिटीज' तुमच्या जवळही फिरकणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 11:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...