डायबेटीजच्या रुग्णांना असतो कॅन्सरचा सर्वाधिक धोका

असा दावा अनेक वर्षांपूर्वी करण्यात आला होता. मात्र नुकतंच संशोधकांनी या मागचं कारण शोधून काढलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 02:12 PM IST

डायबेटीजच्या रुग्णांना असतो कॅन्सरचा सर्वाधिक धोका

मधुमेहाच्या टाइप 1 आणि टाइप 2 रुग्णांना कर्करोगाचा धोका हा इतरांपेक्षा जास्त असतो, असा दावा अनेक वर्षांपूर्वी करण्यात आला होता. मात्र नुकतंच संशोधकांनी या मागचं कारण शोधून काढलं आहे.

'अमेरिकन केमिकल सोसायटी फॉल 2019 नॅशनल मीटिंग'मध्ये सादर करण्यात आलेल्या अभ्यासात हे सिद्ध झालं आहे की, जेव्हा रक्तात साखरेचं प्रमाण सर्वसामान्यांपेक्षा जास्त प्रमाणात असतं, तेव्हा शरीरात असलेल्या डीएनएवर त्याचा परिणाम होतो. याशिवाय डीएनए दुरुस्त होण्याची क्षमताही कमी होते. यामुळे शरीरात कर्करोग होण्याचा धोका जास्त होतो.

हे संशोधन सादर करणारे जॉन टर्मिनी म्हणाले की, मधुमेहाच्या रुग्णांना कर्करोग होण्याचा धोका 2.5 पटीने वाढतो हे साऱ्यांनाच माहीत आहे. यात मूत्रपिंड, स्तन आणि ओवेरियन सारखे अन्य कर्करोग होऊ शकतात. हार्मोनल डायसरेगुलेश हे एक कारण असल्याची शंका वैज्ञानिकांनी उपस्थित केली.

टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इंसुलीन योग्य पद्धतीने दग्लुकोजला कोषिकांपर्यंत पोहोचवत नाही. अशावेळी शरीरातील पॅनक्रियाज जास्तीत जास्त प्रमाणात इंसुलीन तयार करतात आणि हायपर इंसुलिनेमियाची स्थिती येते.

शरीरात ग्लुकोजच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलिन संप्रेरक पेशींच्या वाढीस उत्तेजन देते. यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. याशिवाय, टाइप २ मधुमेह असलेले हे बहुतांशी लठ्ठ असतात. त्यांचे अतिरिक्त फॅट टिश्यू हे सुदृढ लोकांच्या तुलनेत जास्त प्रमाणात एडिपोकाइनतयार करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 01:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...