तुम्हाला विसरण्याची सवय आहे का, मग ही योगासनं करतील तुमची मदत

डायमेंशिया अर्थात स्मृतिभ्रंशला सर्व सामान्य भाषेत विसरण्याचा रोग असं म्हटलं जातं. स्मृतीभ्रंश आजार होण्याची अनेक कारणं असतात.

  • Share this:

Dementia शब्दातील de चा अर्थ without आणि mentia चा अर्थ mind शी जोडून बनवण्यात आला आहे. डायमेंशिया अर्थात स्मृतिभ्रंशला सर्व सामान्य भाषेत विसरण्याचा रोग असं म्हटलं जातं. स्मृतीभ्रंश आजार होण्याची अनेक कारणं असतात. हा एक गंभीर आजार असून याकडे वेळीच लक्ष दिलं गेलं पाहिजे.

सर्वसाधारणपणे 65 वर्षांहून अधिकच्या लोकांना हा आजार होतो. याचा अर्थ हा नाही की त्याहून कमी वयाच्या लोकांना हा आजार होत नाही. पण कमी वयातील लोकांमध्ये या आजाराची सुरुवात अल्जायमर नावाच्या आजाराने होते.

स्मृतीभ्रंश होण्याची दोन कारणं असतात. पहिलं म्हणजे मेंदूतील कोशिका निकामी होणं आणि दुसरं म्हणजे वयानुसार मेंदूतील कोशिका कमकूवत होणं.

स्मृतीभ्रंशची लक्षणं- यात रुग्णाला स्मरणशक्ती कमी होणं, व्यक्तिमत्त्वात बदल होणं, बेरीज, वजाबाकी करण्यास त्रास होणं तसेच लहान समस्याही सोडवू न शकणं अशा लक्षणाला सामोरं जावं लागतं.

प्राणायाम आणि ध्यान- मेंदूसाठी प्राणायम हे फार फायदेशीर आहे. सिद्धासनमध्ये बसून दररोज सकाळी आणि संध्याकाळी 10 मिनिटं अनुलोम-विलोम करा. यानंतर 10 मिनिटं ध्यान करा. हे सलग तीन महिने करा.

सूर्य नमस्कार- सूर्य नमस्कारात जवळपास सर्व मुख्य योगासनं समाविष्ट होत असल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 03:34 PM IST

ताज्या बातम्या