जिगरबाज असाल तर या 5 अॅडव्हेंचर जागांना भेट द्याल!

अनेकदा आपण अॅडव्हेंचर ट्रीप करण्यासाठी शिमला- मनाली, लेह- लडाख अशा ठिकाणी जाण्याला प्राधान्य देतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 08:43 PM IST

जिगरबाज असाल तर या 5 अॅडव्हेंचर जागांना भेट द्याल!

अनेकदा आपण अॅडव्हेंचर ट्रीप करण्यासाठी शिमला- मनाली, लेह- लडाख अशा ठिकाणी जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की देशाची राजधानी दिल्लीमध्येही अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्ही मनमुरादपणे तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये सहकुटूंब अॅडव्हेंचरचा आनंद घेऊ शकता.

अॅडव्हेंचर आयलंड- इथे तुम्ही तुमच्या मित्र- परिवारासोबत अनेक राइड्सचा आनंद घेऊ शकता. इथे बोट राइडसह रोलर कोस्टर राइडही आहेत.

किडझानिया- नोएडामध्ये असलेल्या किडझानियालाही तुम्ही सहकुटुंब जाऊ शकता. इथे कोणत्याही प्रकारचे राइड्स नसले तरी मुलांच्या अडव्हेंचरसाठी अनेक गोष्टी आहेत.

वर्ल्ड्स ऑफ वंडर- नोएडामध्ये फिरण्याचं अजून एक ठिकाण म्हणजे वर्ल्ड्स ऑफ वंडर. इथे एम्यूजमेंट आणि वॉटर पार्कची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय इथल्या अनेक राइड्सचा मनमुराद आनंद तुम्ही घेऊ शकता.

टायगर बलून सफारी- सिनेमांमध्ये आणि टीव्हीवर तुम्ही लोकांना बलून सफारी करताना पाहिलं असेल. जर तुम्हालाही अशी एखादी राइड करायची असेल तर फार लांब जायची गरज नाही. दिल्ली- गुडगावच्या बॉर्डवर बलून सफारी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Loading...

जिंगा लाला थीम पार्क- गुडगाव येथे हे पार्क आहे. दिल्लीकरांमध्ये या पार्कची फार लोकप्रियता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायचा असेल तर या पार्कला एकदा भेट द्या. पिकनिक किंवा पार्टी करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच जाऊ शकता.

ऑफिसमध्ये बसून काम करण्याचा आलाय कंटाळा, तर आलाय नवीन ‘स्टँडिंग डेस्क’

ऑफिसमध्ये महिलांनाच का वाजते सर्वात जास्त थंडी

...म्हणून दिवसरात्र नवरा- बायको भांडतात, रिसर्चमध्ये समोर आलं कारण

VIDEO: ...जेव्हा महिलेने किचनमध्ये पाहिला 5 फूट लांबीचा कोब्रा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 08:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...