आता डँड्रफमुळे होणार नाही त्रास, करा हे 5 उपाय

आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही डँड्रफपासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता.

News18 Lokmat | Updated On: Oct 23, 2019 08:38 PM IST

आता डँड्रफमुळे होणार नाही त्रास, करा हे 5 उपाय

केसांत डँड्रफ अनेक कारणांमुळे होऊ शकतो. वातावरणात झालेला बदल, चुकीचा शॅम्पू किंवा कंडिशनर वापरणं. तसेच चुकीचं खाणं- पिणं यांमुळे डँड्रफ होऊ शकतो.

सम प्रमाणात ऑलिव्ह ऑइल आणि नारळाचं तेल घ्या. ते मिश्रण केसांना लावत हलक्या हाताने मॉलिश करा. यामुळे डँड्रफ राहणार नाही.

दह्यामुळेही डँड्रफची समस्या दूर होते. केस धुण्याआधी सुरूवातीला केसांना दही लावा. अर्ध्यातासांनी केस कोमट पाण्याने धुवा.

नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून त्याने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. यामुळेही डँड्रफची समस्या दूर पळते.

तुळस आणि आवळ्याची पावडर एकत्र करा. ती पावडर तेलात एकत्र करून डोक्याला लावा. अर्ध्या तासाने केस कोमट पाण्याने धुवा.

Loading...

दोन चमचे ऑलिव्ह ऑइलचं तेल आणि चार चमचे दही एकत्र करा. हे मिश्रण डोक्याला लावा. यामुळेही डँड्रफ कमी होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...