मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दैनंदिन राशीभविष्य: 'या' राशीसाठी आज अनपेक्षित अडचणींचा काळ; कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या

दैनंदिन राशीभविष्य: 'या' राशीसाठी आज अनपेक्षित अडचणींचा काळ; कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या

आज दिनांक १४ जुलै २०२२ वार. गुरूवार. आज आषाढ कृष्ण प्रतिपदा. आज चंद्र मकर राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • Published by:  Atharva Mahankal

आज दिनांक १४ जुलै २०२२ वार. गुरूवार. आज आषाढ कृष्ण प्रतिपदा. आज चंद्र मकर राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज दशम स्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर विचलित होऊ नका. मंगळ राहू धार्मिक आस्था निर्माण करतील. कार्यालयीन कामकाजात वेळ जाईल .दिवस शुभ.

वृषभ

राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र आज आर्थिक, व्यावसायिक लाभ देईल. प्रकृती ठीक राहील. भाग्य स्थानातील शनि अनुकूल असून मंगळराहू व्यय देतील . शुभ दिवस.

मिथुन

आज अष्टम स्थानातील चंद्र संतती आणि कामकाजासाठी त्रास दायक आहे. खर्च होतील . प्रकृतीची काळजी घ्या असे ग्रह सुचवीत आहे. . दिवस मध्यम जाईल.

कर्क

चंद्र आज विविध क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. आर्थिक लाभ संभवतो. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल. शुक्र खर्चिक स्वभाव करेल. पाठदुखी पासून जपा . दिवस शुभ.

सिंह

आज दिवस अनेक घटना घडवणारा आहे. आज मन आशंकित राहील. भावंडं भेट होईल.. दिवस जोडीदाराला आर्थिक व्यय घडवेल. मध्यम दिवस.

कन्या

आज दिवस उत्तम असून प्रकृती ठीक असेल.काही विचित्र अशी हुरहूर लागून राहिलं. कार्यक्षेत्रात भरपूर काम कराल . प्रवास योग येतील. संततीची काळजी घ्या. दिवस ठीक आहे.

तुला

राशीच्या अष्टम स्थानात चंद्र जीवनात ताण निर्माण करेल. खरेदी कराल. आर्थिक दृष्ट्या कष्ट. घरात काही विशेष घटना घडतील. दिवस मध्यम आहे.

वृश्चिक

चंद्र भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक घडामोडी ,अध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च कराल. अनपेक्षित अडचणी येतील. दिवस मध्यम.

धनु

चंद्र भ्रमण आज कौटुंबिक जीवनात यश देईल. संततीशी मंगळ राहू मतभेद करील. जोडीदाराची काळजी लागून राहील. दिवस मध्यम..

मकर

राशीच्या तृतीय स्थानातील गुरू भ्रमण प्रवासाचे योग आणेल. त्यात तुम्ही अडकून जाल.मंगळ राहू खर्चाचे नवीन मार्ग तयार करतील. तसेच प्रप्तीही वाढेल. दिवस चांगला आहे. .

कुंभ

चंद्र व्यय स्थानात आहे. शनि कायदा पाळा असे सुचवीत आहे.आर्थिक लाभाचे मार्ग मिळतील. मात्र सांभाळून असा. दिवस मध्यम जाईल.

मीन

कौटुंबिक लाभ देणारा हा दिवस आहे. समारंभ होईल. थोडे तणाव पूर्ण वातावरण राहील. वैवाहिक जीवन नाराज राहील. दिवस मध्यम आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope