मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /उपवास आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या...

उपवास आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या...

बऱ्याच जणांना ( Daily Routine Weekly At Least One Fasting ) उपवास केल्याने नेमका शरीरावर काय परिणाम होतो हे कदाचित कोणाला माहीत नसेल. पण उपवास करायला हवा की नको हा प्रश्न सर्वांच्या मनात घर करून आहे.

बऱ्याच जणांना ( Daily Routine Weekly At Least One Fasting ) उपवास केल्याने नेमका शरीरावर काय परिणाम होतो हे कदाचित कोणाला माहीत नसेल. पण उपवास करायला हवा की नको हा प्रश्न सर्वांच्या मनात घर करून आहे.

बऱ्याच जणांना ( Daily Routine Weekly At Least One Fasting ) उपवास केल्याने नेमका शरीरावर काय परिणाम होतो हे कदाचित कोणाला माहीत नसेल. पण उपवास करायला हवा की नको हा प्रश्न सर्वांच्या मनात घर करून आहे.

    मुंबई, 16 ऑक्टोबर : सणवारांचे दिवस म्हणजे लोकांचे उपवास सुरू होतात. पण बऱ्याचदा काही लोकांना उपवास केल्याने अस होतं, उपवासाने तसं होतं, अशा नको नको त्या शंका मनामध्ये घर करून असतात. पण उपवासाबद्दलचे खरे खोटे परिणाम काय आहेत, हे तुम्हाला माहीत आहेत का! खर तर उपवास  At Least One Fasting करणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते.

    त्यामुळे शरीरातील बऱ्याच अंतर्गत क्रियेला चालना मिळते. बऱ्याच जणांची अशी समज असते की, उपवासाने लवकर वजन घटने, ॲसिडिटी होते अशा समस्या निर्माण होतात. परंतु याउलट उपवास केल्याने शरीराची रचना सुधारते.

    आपण देवाची मनामध्ये एकप्रकारची श्रद्धा म्हणून Fasting  उपवास करतो. पण प्रत्येकाने आठवड्यातून एकदा उपवास केल्यास ते शरीरासाठी उत्तम ठरते. लठ्ठपणा ते कमी होतोच, शिवाय आपली पचनसंस्था सुरळीत होते. बरेच असे फायदे आहेत जेणेकरून तुम्हाला एक थोडक्यात अंदाज येईल की उपवास करणे कितपत फायदेशीर आहे.

    हे ही वाचा-Flipkart वरून मागवले 'Nothing' पण मिळाले 'Nothing', का संतापला अभिनेता? वाचा सविस्तर

    उपवासाच्या काळात आपण जंक फूड खाणे टाळतो, आणि फळे किंवा साध्या हलक्या मसाल्यांचे उपवासाचे पदार्थ खातो जेणे करून ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर  Daily Routine Weekly At Least One Fasting असते. कधी तरी अन्नसाखळीला आराम देणे हे शरीरासाठी फायदेशीर असते. उपवास करण्याचा तर सर्वात मोठा फायदा हा वाढते वजन वाढणाऱ्या लोकांसाठी आहे. उपवास करणे ही केवळ प्रथा नसून उपवास करणे हा एक शरीराचा अविभाज्य घटक आहे. लठ्पणा तर दुर होतोच, एकाग्रता वाढते, मन व डोके शांत राहते. चिडचिडपणा कमी होतो. शिवाय उपवासाचा मोठा फायदा कदाचितच कोणाला माहित असेल. उपवासाने कॅन्सर Cancer या आजाराचा धोखा टळतो. कॅन्सर च नाही तर बऱ्याच गंभीर आजारांपासून उपवास हा घटक दुर ठेवतं.

    हे ही वाचा-डोळ्यांखाली सूज आल्यानं तुमचा चेहरा थकल्यासारखा दिसतोय; हे घरगुती 5 उपाय येतील कामी

    रक्तदाबाचे वाढते प्रमाण नियंत्रित राहते. सोबतच हृदय विकाराच्या आजारांपासून सुटका मिळते. या काळात नुसत्या फळांचे सेवन केल्याने उपवास करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.

    ज्यावेळी आपण एक किंवा दोन दिवसीय Fasting उपवास करतो, त्या काळात आपण उपवासाचे पदार्थ खातो त्यावेळी आपल्या शरिरातील BNDF Harmone हे हार्मोन तयार होते, जे आपल्या शरीरातील कोषके आणि पौष्टिक घटके शरीराला देण्याचे काम करते. आणि यामुळे उपवासाच्या काळात आपला ताण कमी होतो. कामात एकाग्रता निर्माण होते.

    First published:

    Tags: Daily news, Health Tips, Lifestyle, Personal life