या एका उपायाने मायग्रेनच्या आजारापासून तुमची होईल सुटका

मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनाच याची कल्पना असू शकते की, हा त्रास किती जीवघेणा असतो.

  • Share this:

डॉक्टर्सचं  म्हणणं आहे की, रोज एक सफरचंद खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होतं नाही. रोज एक सफरचंद आपल्याला आजरांपासून दूर ठेवतं असं नेहमी म्हटलं जातं. पण सफरचंद खाणं मायग्रेन सारख्या गंभीर आजारांसाठी उपयुक्त असतं. जाणून घेऊया सफरचंदाचे माहीत नसलले काही  फायदे...

रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही मायग्रेनसोबतच इतर अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकता.

मधुमेहाच्या रुग्णांना रोज एक सफरचंद खाणं खूपच फायदेशीर ठरतं. सफरचंदातील पेक्टिन मधुमेहींच्या शरीरातील ग्लाक्ट्रोनिक अॅसिडची कमतरता भरुन काढतं आणि इन्सुलिनची मात्रा कमी करतं.

पोटाच्या विकार असलेल्या लोकांनी नियमित एक सफरचंद खाल्ल्याने फायदा होतो. साल न काढता खाल्लेलं सफरचंद कफ कमी होण्यास मदत होते. सफरचंदातील फायबर कॉलेस्ट्रॉल कमी करतं.

कापलेलं सफरचंद रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवून आणि मग सकाळी हे सफरचंद रिकाम्या पोटी खाल्ल्यास मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्यावर फायदेशीर ठरतं.

सफरचंदात आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणूनच कापून बराचवेळ ठेवल्यास ते काळं पडतं. ज्याच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असतं. त्यांनी रोज सफरचंदाचा ज्यूस प्यायल्यास जास्त फायदेशीर ठरतं.

तुम्ही दिवसातून 2-3 सफरचंद खात असाल तर संपूर्ण दिवसभर तुमच्या शरीराला आवश्यक असलेला आयर्न या सफरचंदातून पुरवला जातो.

खोकल्यावर सफरचंदाचं सेवन फायदेशीर ठरतं. सफरचंदाच्या ज्यूसमध्ये काळ्या मिरीची पावडर टाकून प्यायल्यास खोकल्यावर आराम मिळतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 10:40 AM IST

ताज्या बातम्या