Elec-widget

Fengshui Tips: नोकरीच्या शोधात असलेल्यांनी करा हे उपाय, लगेच मिळेल लाभ

चीनी वास्तुशात्र फेंगशुईनुसार घराच्या उत्तर दिशेच्या कोपऱ्याला जास्त महत्त्व आहे.

  • Share this:

चीनी वास्तुशात्र फेंगशुईनुसार घराच्या उत्तर दिशेच्या कोपऱ्याला जास्त महत्त्व आहे. या ठिकाणी यशस्वी लोकांचे किंवा तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांचे फोटो लावावेत. ही दिशा करिअरच्या दृष्टीने चांगली मानली जाते.

फेंगशुईच्या म्हणण्यानुसार बेडखाली बूट, चप्पल आणि इतर साहित्य ठेवू नये. ही जागा स्वच्छ असायला हवी.

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला काळा किंवा निळा रंग लावा. फेंगशुईच्या मते हा एक चांगला पर्याय आहे.

Loading...

घराची दक्षिण-पश्चिम दिशा धन-संपत्तीशी संबंधित असते. या दिशेला फेंगशुईनुसार वस्तू ठेवल्यास सकारात्मकता कायम राहते.

फेंगशुईनुसार घराचे प्रवेशद्वार महत्त्वाचे असते. मुख्य प्रवेशद्वार बनवताना त्यात कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घ्या. यामुळे तुमच्या प्रगतीत कोणताच अडथळा येत नाही.

घरात स्रियांनी आपली खोली नीट ठेवली पाहिजे. खोलीत सामान अस्ताव्यस्त पडू देऊ नये.

फेंगशुईनुसार घराच्या उत्तर दिशेला पाणी साठवणं किंवा आरसा ठेवणं शुभ मानलं जातं. या दिशेला फिश टँकसुद्धा ठेवू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 07:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...