जाणून घ्या जानेवारी महिन्यातील सण आणि व्रतवैकल्याबद्दल

जाणून घ्या जानेवारी महिन्यातील सण आणि व्रतवैकल्याबद्दल

अनेकदा आयत्यावेळी तयारी केली तर अनेक गोष्टी धावपळीत करायच्या राहून जातात.

  • Share this:

नवीन वर्षाची सुरुवात झाली असून, जानेवारी महिन्यात येणाऱ्या सण आणि व्रतवैकल्याची आधीपासूनच माहिती असेल तर त्याप्रमाणे तयारी करणं अधिक सोपं जातं. अनेकदा आयत्यावेळी तयारी केली तर अनेक गोष्टी धावपळीत करायच्या राहून जातात. जानेवारी महिन्यात पहिला सण मकर संक्राती आहे. यादिवशी अनेकजण गंगास्नानही करतात. 

३ जानेवारी संकष्टी चतुर्थी

७ जानेवारी कालाष्टमी

१३ जानेवारी ब्राह्मी सेवा दिवस

१४ जानेवारी मकर संक्रांती सूर्य उत्तरायण

१५ जानेवारी सूर्यग्रहण, मौनी अमावस्या

१९ जानेवारी विनायकी चतुर्थी

२२ जानेवारी नर्मदा जयंती

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस

२८ जानेवारी विश्वकर्मा जयंती

३० जानेवारी गुरु रविदास जयंती

First published: January 2, 2019, 7:12 AM IST

ताज्या बातम्या