तुम्ही पार्टनरला दिवसभर मेसेज पाठवता तर हे एकदा वाचाच!

तुम्हाला माहीत आहे का तुमची हीच सवय तुमच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल खूप काही सांगून जाते.

  • Share this:

रिलेशनशिपमध्ये असे अनेकजण असतात ज्यांना पार्टनरच्या टचमध्ये नेहमीच असावं असं वाटतं. यामुळेच दर थोड्या थोड्या वेळाने ते पार्टनरला अनेक फोन आणि मेसेज करत असतात.

अनेकदा तर मनातली गोष्ट सांगण्यासाठीही ते मेसेजची मदत घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का तुमची हीच सवय तुमच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल खूप काही सांगून जाते. अनेकदा या सवयीमुळे नात्यात दुरावा येतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हे स्पष्ट झालं आहे.

अमर उजाला या वेबसाइटने ब्रिघम यंग यूनिवर्सिटीने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, संशोधकांनी जवळपास 276 लोकांना या संशोधनात सहभागी करून घेतले.

यातले 16 टक्के लोक लग्न झालेले होते तर 46 टक्के लोक रिलेशनशिपमध्ये होते. तर 38 टक्के लोक हे सिरियस रिलेशनशिपमधअये असल्याचं मान्य केलं.

या संशोधनात अनेकांनी मान्य केलं की, रिलेशनशिपमध्ये ते अनेकदा पार्टनरला मेसेज पाठवतात. मेसेजच्या माध्यमातून ते आपल्या भावना पार्टनरला सांगतात हेही त्यांनी मान्य केलं.

तसेच अनेकांनी मान्य केलं की, भांडणांवर उपाय म्हणून मेसेजवर बोलण्याला प्राधान्य देतात. कोणत्याही मेसेजिंग अप किंवा व्हॉट्सअपवर जास्त मेसेज हे पार्टनरचा राग घालवण्यासाठी आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठीचे असतात.

महिला आणि पुरुष यांच्यावर मेसेजचा परिणाम हा वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. जेव्हा पुरुष त्यांच्या  नात्याबद्दल संतुष्ट नसतात तेव्हा ते आपल्या पार्टनरला मेसेज करतात. तर महिला या नात्यात आलेल्या समस्या संपवण्यासाठी आणि पार्टनरला मनवण्यासाठी मेसेज करतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 02:57 PM IST

ताज्या बातम्या