पॉर्न पाहणं वाईट नसतं, हे आहेत त्याचे तीन प्रकार

विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मुली आहेत. कमिटेड मुलींची संख्या या ग्रुपमध्ये सर्वात जास्त आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2019 10:52 PM IST

पॉर्न पाहणं वाईट नसतं, हे आहेत त्याचे तीन प्रकार

आतापर्यंत तुम्ही अनेक रिपोर्टमध्ये पॉर्न पाहणं किती वाईट आहे हे वाचलं असेल. भारतासह अनेक देशांमध्ये यावर बंदी आहे. पण नुकताच एक नवा रिपोर्ट समोर आला ज्यात पॉर्न पाहणाऱ्यांचे तीन प्रकार असतात असं सांगण्यात आलं. याशिवायही अनेक आश्चर्यकारक गोष्टी या संशोधनातून समोर आल्या.

फार कमी लोकांना माहीत आहे की, पॉर्न इंडस्ट्री ही एकसारखी नसते. ही इंडस्ट्री तीन भागांमध्ये विभागली गेली असून त्यातील एक भाग हा निरोगी मानण्यात आला आहे. जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, आनंदासाठी पॉर्न पाहणारे, व्यसन म्हणून पाहणारे आणि दुःखी असे तीन प्रकार आहेत.

75 टक्के लोक हे आनंदसाठी पॉर्न पाहतात. हा ग्रुप आठवड्याला जवळपास 24 मिनिटं पॉर्न पाहतात. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मुली आहेत. कमिटेड मुलींची संख्या या ग्रुपमध्ये सर्वात जास्त आहे.

दुखी आणि अस्वस्थ ग्रुप- या ग्रुपमधील लोक पॉर्न पाहण्याचा संबंध भावनिक समस्यांशी जोडतात. हा ग्रुप आठवड्याला 17 मिनिटं पॉर्न पाहतात. व्यसन म्हणून पाहणाऱ्यांच्या बाबतीतही नवीन माहिती समोर आली.

या संशोधनात सहभाग घेतलेल्यांपैकी 11.8 लोक हे आठवड्याला 110 मिनिटं पॉर्न व्हिडिओ पाहतात. या ग्रुपमध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे.

Loading...

या ग्रुपमधील लोकांमध्ये लैंगिक समाधान कमी आणि लत म्हणून व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पहिल्या ग्रुपमध्ये समाधान जास्त असतं आणि लत कमी असते. तर दुःखी आणि अस्वस्थ लोकांना अक्टिव्ह पॉर्न युझर मानण्यात येत नाही. ते लत म्हणून पॉर्न पाहत नसून कोणत्या तरी गोष्टींनी त्रासलेले असतात म्हणून पॉर्न पाहतात.

अजूनपर्यंत पॉर्न पाहणं हे अमली पदार्थ किंवा मद्यपानच्या आहारी गेलेल्या वर्गात मोडलं जात नाही. तरीही तज्ज्ञांच्या मते, हा प्रकार याच वर्गात मोडणारा आहे. पॉर्न पाहण्याची लत वाढली तर अनेकदा मेडिकल मदत घ्यावी लागते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...