दररोज झोपताना 2 लवंग खाऊन पाणी प्या, यानंतर मिळणारा फायदा खूप काही देऊन जाईल

आतापर्यंत लवंगाचा उपयोग जेवणात आणि दाढ दुखीसाठीच जास्त केला गेला आहे.. पण आज आम्ही तुम्हाला याचे अजून काही महत्त्वपूर्ण फायदे सांगणार आहोत.

  • Share this:

फार कमी लोकांना माहीत आहे की दररोज रात्री झोपताना न चुकता दोन लवंग खाल्ले तर उंची वाढायला मदत मिळते.

याशिवाय व्यायामासोबतच दोन लवंग खाल्ले तर बॉडी टोन व्हायला मदत होते.

याचं मुख्य कारण म्हणजे लवंगात अनेक महत्त्वाचे गुणधर्म असतात, जे शरीर सौष्ठवसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.

याशिवाय सर्दी किंवा ताप आला असेल तर रात्री झोपताना दूधात दोन लवंग घालून प्यावं.

यामुळे शरीरातील अनेक विकार दूर होतात आणि निरोगी राहण्यास मदत मिळते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 08:33 PM IST

ताज्या बातम्या