मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Christmas Day 2021: मराठीतून द्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, एका क्लिकवर वाचा नाताळसाठी खास SMS

Christmas Day 2021: मराठीतून द्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, एका क्लिकवर वाचा नाताळसाठी खास SMS

आज संपूर्ण जगभरात ख्रिसमस अर्थात नाताळचा सण (Christmas Day 2021) उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी ख्रिसमसवर कोरोनाचा नव्हा व्हेरिएंट ओमायक्रॉनचं सावट असलं तरी घरच्या घरी अनेकजण ख्रिसमस साजरा करत आहेत. आजच्या दिवशी तुम्ही केवळ एखादा मेसेज पाठवून देखील मित्र-मैत्रिणी, नातलग यांचा आनंद द्विगुणीत करू शकता.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 डिसेंबर: आज संपूर्ण जगभरात ख्रिसमस अर्थात नाताळचा सण (Christmas Day 2021) उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी ख्रिसमसवर कोरोनाचा नव्हा व्हेरिएंट ओमायक्रॉनचं सावट असलं तरी घरच्या घरी अनेकजण ख्रिसमस साजरा करत आहेत. प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस अर्थात नाताळ ख्रिश्चन बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. वर्षाच्या शेवटी येणारा हा 'हॉलिडे सीझन' अनेकांसाठी खास असतो. दरम्यान यावर्षी तुम्हाला तुमच्या नातलगांच्या भेटीगाठी जरी घेता येत नसतील तरी त्यांना खास शुभेच्छा देऊन वर्षातील हा शेवटचा सण गोड करू शकता. तुम्ही सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, SMS च्या माध्यमातून तुमच्या जवळच्या व्यक्तींना नाताळच्या शुभेच्छा देऊ शकता.

वाचा नाताळनिमित्त कोणते मेसेज तुम्ही पाठवू शकता

''माझ्याकडून आपणांस व आपल्या गोड परिवारास दिनांक 25/12/2021 पासून सुरू होणाऱ्या ख्रिसमस सणाच्या हार्दिक शुभेच्छा"

----

''तुमच्या आयुष्यात ख्रिसमसच्या निमित्ताने सुख समृद्धी येवो. तुमचा आनंद नेहमी द्विगुणित होवो. नाताळ सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा...!''

----

"नाताळाचा सण सुखाची उधळण, मेरी ख्रिसमस!

तुम्हाला व तुमच्या परिवाराला ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा !"

----

"गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा

त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील

स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून,

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा"

----

''करत आनंदाची उधळण

नाताळ सण आला,

आनंद आणि हर्षाने

हरएक क्षण सकारात्मक झाला

नाताळच्या शुभेच्छा!'

----

"ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,

तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,

आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!"

----

''प्रेम, अहिंसा आणि शांतीचा संंदेश देणाऱ्या प्रभू येशूचा जन्मोत्सव म्हणजे नाताळचा आनंदोत्सव. ख्रिसमसच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!''

----

''नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा ! यंदाचा ख्रिसमस तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा!''

First published:
top videos

    Tags: Christmas