चीनमध्ये लंच टाइमला लोक करतात 'हे' काम, भारतात केलं तर जाईल नोकरी

चीन हा कष्टाळू लोकांचा देश समजला जातो. इथले लोक बरीच मेहनत करतात. पण अजून एक गोष्टही करतात, जी आपण भारतात केली तर आपली नोकरी जाऊ शकते.

  • Share this:

चीनच्या लोकांना झोप प्रिय आहे. ते कुठेही डुलकी काढतात. अगदी मेट्रोमध्येही ते झोपलेले असतात.

ग्लोबल टाइम्समध्ये लाॅरेन लू या लेखिकेनं लिहिलंय की चीनचे लोकच नाही तर आशियातले बरेच जण दुपारी झोप काढतात.

जपान आणि दक्षिण कोरियाशिवाय भारतात पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये दुपारी लोक झोपतात. पुणे तर दुपारच्या झोपेसाठी प्रसिद्ध आहेच.

लेखिकेचं म्हणणं आहे की दुपारी झोपणं ही संस्कृती आहे. पण आशियायी लोक युरोपमध्ये गेले तर या संस्कृतीचा स्वीकार व्हायला हवा.

तज्ज्ञांच्या मते दुपारच्या झोपेनं शरीरात उर्जा निर्माण होते. आरोग्य चांगलं राहतं.

जर्मन फोटोग्राफर बर्न्ड हगेमन यानं स्लीपिंग चायनीज असा प्रोजेक्ट केला होता. त्यात त्याला आढळलं की चिनी लोक जिथे जागा मिळेल तिथे झोपू शकतात.

चीनमध्ये काम केलेली मिथिला फडके म्हणते की दुपारी आॅफिसचे लाइट मंद करून डेस्कवरच डुलकी काढली जाते.

चीनमध्ये लंच टाइम 2 तासांचं असतं. चिनी लोक डेस्कवर डबा खात नाहीत.

फ्रान्स आणि स्पेनमध्ये लंच टाइम जास्त वेळ असतं. पण अनेक देशात या वेळेत झोपायची वेळही धरलेली असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: china
First Published: Mar 19, 2019 12:18 PM IST

ताज्या बातम्या