या युनिर्व्हसिटीत दिले जातात प्रेमाचे धडे, शिक्षक सांगतात कसा करायचा रोमान्स!

जेव्हा विद्यार्थ्यांना प्रेम करण्याचं तंत्र पूर्णपणे कळतं, त्यानंतर त्यांना पार्टनर शोधण्याचा प्रोजेक्ट दिला जातो.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 07:22 AM IST

या युनिर्व्हसिटीत दिले जातात प्रेमाचे धडे, शिक्षक सांगतात कसा करायचा रोमान्स!

तुम्हाला जर कोणी सांगितलं की शाळेत आणि वर्गात प्रेम कसं करायचं याचे धडे दिले जातील, यावर तुमचा विश्वास बसेल का? तुम्हालाही त्या वर्गात थांबण्याची इच्छा होईलच.

असा वर्ग सुरू होण्यासाठी भारतीयांना अजून काही वर्ष तरी वाट पाहावी लागेल. मात्र चीनमधील विद्यार्थी सध्या या विषयाचा आनंद घेताना दिसत आहेत.

चीनमधील तियानजिन यूनिवर्सिटीत शिकणारे विद्यार्थी दररोज प्रेमाचे धडे घेत आहेत. या अनोख्या वर्गात मुलांना फक्त प्रेम करण्याचं तंत्र समजावलं जात नाही तर याचे सिद्धांतही समजावले जातात.

चीनमधील तियानजिन युनिर्व्हसिटीमध्ये शिकणारे विद्यार्थी दररोज प्रेमाचे धडे घेत आहेत. या अनोख्या वर्गात मुलांना फक्त प्रेम करण्याचं तंत्र समजावलं जात नाही तर याचे सिद्धांतही समजावले जातात.

या कोर्सचं नाव आहे थिअरी इन लव्ह अँड डेटिंग. लोकांचं एकमेकांसोबतचं नातं अधिक घट्ट व्हावं यासाठी हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. पर्यायी विषय म्हणून विद्यार्थी हा विषय निवडू शकतात.

जेव्हा विद्यार्थ्यांना प्रेम करण्याचं तंत्र पूर्णपणे कळतं, त्यानंतर त्यांना पार्टनर शोधण्याचा प्रोजेक्ट दिला जातो. जो विद्यार्थी पार्टनर मिळवण्यात यशस्वी होतो त्याला 100 पैकी 100 गूण दिले जातात.

Loading...

प्रेमाचे धडे देणाऱ्या शिक्षकांचं नाव आहे शी शू. ते विद्यार्थ्यांना लूक अजून कसा आकर्षक करता येईल याबद्दल धडे देतात. याशिवाय लोकांशी कसं बोलावं, कशाप्रकारचे कपडे घालावेत याबद्दलही योग्य ज्ञान देतात.

प्रेमाच्या या कोर्समध्ये मुलीने तुमच्या प्रेमाला नकार दिला तर तो नकार कसा पचवायचा हेही शिकवलं जातं. तसेच नकार दिल्यानंतर समोरच्या व्यक्तिशी कसं वागावं हेही सांगितलं जातं.

प्रेमाच्या या वर्गात सात सेशन होतात. यात विद्यार्थ्यांना दुसऱ्यांवर प्रेम करायला शिकवण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करायला शिकवलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 07:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...