स्वस्तात फिरून या हे 5 देश!

परदेशात फिरायला जायचं म्हणजे त्याचं बजेटही तेवढंच मोठं असणार असा विचार प्रत्येकाच्याच मनात येतो. पण या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी झाल्या. आता कमी खर्चातही तुम्ही जगातील सुंदर देश पाहू शकता.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 09:16 PM IST

स्वस्तात फिरून या हे 5 देश!

परदेशात फिरायला जाण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण परदेशात फिरायला जायचं म्हणजे त्याचं बजेटही तेवढंच मोठं असणार असा विचार प्रत्येकाच्याच मनात येतो. पण या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी झाल्या. आता कमी खर्चातही तुम्ही जगातील सुंदर देश पाहू शकता.

आम्ही तुमच्यासाठी अशा सुंदर देशांची यादी तयार केली आहे, हे देश तुम्ही तुमच्या बजेटमध्ये फिरू शकता. हे असे देश आहेत जिथे एक रुपयाची किंमत काही ठिकाणी 338 रुपये आहे तर काही ठिकाण 100 रुपयांची किंमत 5934 रुपये आहे.

विएतनाम- चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला हा एक सुंदर देश आहे. दक्षिण पूर्व आशियामध्ये हा देश आहे. फिरण्याच्या उद्देशाने इथे बीच, तलाव, जंगल सफारी अशा तीनही गोष्टी आहेत. याशिवाय हनोई, हो ची मिन्ह, सापा, हा लोंग बे, नहा तरांग, मेकोंग डेल्टा, वार मेमोरियल अशी अनेक स्थळं पाहू शकता. विएतनामची करन्सी आहे विएतनामी डोंग. 1 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला 338 विएतनामी डोंग मिळतील.

इथे एक रात्र राहण्याचा खर्च प्रत्येी 1 हजार रुपयांपर्यंत येईल. इथे तुम्ही हॉस्टेलमध्येही राहू शकता. याशिवाय दिवसाला तीन वेळा खाण्याचा खर्चही 800 रुपयांपर्यंत येईल. विएतनामला जाण्यासाठी थेट फ्लाइट उपलब्ध आहेत. दिल्ली ते विएतनामचा एक वेळचा खर्त साधारणपणे 8 हजार रुपयांपर्यंत आहे.

भूतान- जगातील सर्वात सुखी देश अशी ख्याती असलेला हा देश फिरण्यासाठी फार स्वस्त आहे. भारतीयांना इथे येण्यासाठी पासपोर्टचीही गरज लागत नाही. इथे तुम्ही थिंपू, टायगर नेस्ट मोनास्ट्री, पुनाखा जोंग, दोचूला पास, पुनाखा ही ठिकाणं पाहू शकता. भूतानची करन्सी आहे भूतानीस Ngultrum. इथे एक रुपयाची किंमत जवळपास दीड रुपये आहे.

Loading...

इथे एक दिवस राहण्याच्या खर्च प्रत्येकी 2 हजार रुपये येऊ शकतो. त्यातही तुम्ही स्थानिक ठिकाणी किंवा होम स्टे घेतला तर दीड हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो. तसेच एक वेळ खाण्याचा खर्च 100 ते 400 रुपये येईल. पारो हे भूतानमधलं एकमेव विमानतळ आहे. इते पोहोचण्यासाठी कोलकत्यावरून पारोपर्यंत फ्लाइट घेऊ शकता. भूतानला जाणाऱ्या फ्लाइट या कोलकत्यावरून सर्वात जास्त आहेत.

श्रीलंका- भारतीय महासागराने वेढलेला हे बेट भारतापासून फक्त तीन तासांच्या अंतरावर आहेत. भारतातून दरवर्षी दवळपास 2 लाख पर्यटक श्रीलंकेला जातात. इथे तुम्ही कोलोंबो, कैंडी, मटारा, कतरगामा, किरिंडा,सबरागामुवा, पांडुवसुवारा, दम्बाडेनिया, यापाहूवा कुरुनेगला, रामायण कनेक्शन, कँडी हिल स्टेशन, ग्रीन पाथ ओवर व्यू, आठवं आश्चर्य सिगरिया, श्रीलंकाचा जगप्रसिद्ध चहा 'दिलमाह’ पिऊ शकता.

कोच्चीवरून कोलंबोला थेट फ्लाइट मिळू शकतं. याशिवाय आठवड्यातून एक ट्रेन चेन्नईवरून श्रीलंकेत जाते. भारतीय 100 रुपयांची श्रीलंकेत किंमत जवळपास 256.56 रुपये एवढी आहे. तसेच दर दिवशी राहण्याचा प्रत्येकी खर्च 700 ते 1  हजार रुपये आहे तर दिवसभरातील तीन जेवणाचा खर्च 300 ते 1 हजार रुपये आहे.

इंडोनेशिया- या देशातील बाली हे सर्वात सुंदर शहर आहे. निसर्गसौंदर्यासाठी हा देश जगभरात ओळखला जातो. इथे बालीशिवाय  टोबा, जकार्ता, पंगरदन, वाकाटोबी, बदू गुप्त चिड़ियाघर, मलंग, लोंबोकसारखी ठिकाणं फिरण्यासारखी आहेत. भारतीय 100 रुपयांची इंडोनेशियन किंमत जवळपास 202.78 रुपये एवढी आहे.

याशिवाय दर दिवशी राहण्याचा प्रत्येकी खर्च हजार ते 2 हजार रुपये आहे. तर खाण्याचा खर्च 700 रुपये आहे. दिल्ली किंवा मुंबईवरून बालीला जाण्यासाठी अनेक फ्लाइट उपलब्ध आहेत. जवळपास ६ ते ७ तासांमध्ये तुम्ही बालीला पोहचू शकता.

कंबोडिया- विएतनामच्या बाजूलाच हा देश आहे. कधी काळी हा हिंदू आणि बौद्ध साम्राज्याचा सामर्थ्यवान देश होता. इथे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. याशिवाय सिल्वर पगोडा, कोह केर, बायोन मंदिर, तोनले साप अशी अनेक ठिकाणं पाहू शकता. भारतीय 100 रुपयांची इथे किंमत जवळपास 5935.71 रुपये एवढी आहे.

याशिवाय इथे दर दिवशी राहण्याचा प्रत्येकी खर्च हजार ते 1 हजार रुपये आहे. तर खाण्याचा खर्च 300 रुपये आहे. फ्लाइटने कंबोडियाची राजधानी पौनेला पोहोचायला जवळपास 5 तास लागतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 09:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...