M अक्षराने सुरू होणाऱ्या नावाची जाणून घ्या स्वभाव वैशिष्ट्य!

व्यक्तिच्या नावाचं पहिलं अक्षर हे त्याच्या स्वभावगुण दाखवणारं असतं. व्यक्तिच्या राशीनुसार त्याचं आद्याक्षर कोणतं असणार हे ठरलं जातं.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2019 07:03 PM IST

M अक्षराने सुरू होणाऱ्या नावाची जाणून घ्या स्वभाव वैशिष्ट्य!

व्यक्तिच्या नावाचं पहिलं अक्षर हे त्याच्या स्वभावगुण दाखवणारं असतं. हिंदू धर्मात मुलांच्या नामकरण विधीवेळी गुरुजींना मुलाचं आद्यक्षर विचारलं जातं. त्यावरूनच मुलांची नावं ठेवली जातात. व्यक्तिच्या राशीनुसार त्याचं आद्याक्षर कोणतं असणार हे ठरलं जातं.

प्रत्येक अक्षराची स्वतःची अशी एक संख्या असते. M अक्षराला 4 अंकासमान मानलं जातं. 4 अंक हा साहस, बुद्धी, मेहनतचं प्रतिक आहे.

ज्या लोकांचं नाव M अक्षराने सुरू होतं. ते फार प्रामाणिक असतात. ते एकतर पारंपारिक आणि उच्च नैतिक मुल्यांवर विश्वास ठेवतात किंवा अजिबात ठेवत नाहीत.

नवनवीन प्रयोग करायला ते फारसे घाबरत नाहीत. स्वतःच्या कामाबद्दल ते फार प्रामाणिक असतात.

यांच्या आयुष्यात शिस्तीला फार महत्त्व आहे. प्रामाणिकपणाशी ते कधीही तडजोड करत नाहीत. ते फार मेहनती असतात आणि भविष्याच्या सुरक्षतेबाबत नेहमीच चिंतेत असतात.

Loading...

ज्या व्यक्तिच्या हे प्रेमात पडतात, त्यांच्या आयुष्यभर पाठिशी असतात. जवळच्या व्यक्तिसाठी ते इतरांशी भांडू शकतात.

ते लगेच कोणाच्या प्रेमात पडत नाहीत. तसंच स्वतःला दुसऱ्यांसमोर व्यक्त करायला वेळ लागतो. तसंच दुसऱ्या व्यक्तिशी स्वतःहून बोलायलाही त्यांना इतरांपेक्षा जास्त वेळ लागतो.

या अक्षराच्या व्यक्ती कोणती गोष्ट बदलण्याची वाट पाहत नाहीत. तर ते स्वतः अनेक गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्यावर विश्वास ठेवतात.

गंभीर विचार करण्याचा त्यांचा स्वभाव असतो. ते फार प्रॅक्टीकल असतात आणि तसाच विचार करण्याला प्राधान्य देतात. ऑफिसमधलं काम असो किंवा वैयक्तिक आयुष्य, प्रत्येक गोष्ट नियोजन करण्यास प्राधान्य देतात.

M अक्षराच्या नावाच्या व्यक्ती फार संवेदनशील आणि भावूक असतात. जर ते कोणत्या नात्यात असतील तर ते 200 टक्के त्या नात्याला न्याय देतात.

या अक्षराच्या व्यक्ती प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलतात. ते घाईत कोणतंही पाऊल उचलत नाहीत किंवा कोणता निर्णयही घेत नाहीत.

या लोकांची नकारात्मक गोष्ट ही असते की, दुसऱ्यांनी संयम सोडला तर त्यांचंही स्वतःवरचं नियंत्रण सुटतं. मग ते कोणताही विचार न करता निर्णय घेऊन मोकळे होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 12, 2019 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...