चाणक्य नीती : श्रीमंतांकडे या गोष्टी नेहमीच असतात, ज्या गरीबांकडे कधीच नसतात

आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांच्या नीतीवरच अनेक साम्राज्य स्थापित झाली. विशेष म्हणजे त्यांच्या या नीती आजच्या आयुष्यातही तेवढ्याच लागू होतात.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 06:52 AM IST

चाणक्य नीती : श्रीमंतांकडे या गोष्टी नेहमीच असतात, ज्या गरीबांकडे कधीच नसतात

कूटनितीचं उत्तम ज्ञान असल्यामुळे चाणक्य यांना कौटिल्य या नावानेही ओळखलं जायचं. आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांच्या नीतीवरच अनेक साम्राज्य स्थापित झाली. विशेष म्हणजे त्यांच्या या नीती आजच्या आयुष्यातही तेवढ्याच लागू होतात.

चाणक्य नीतीनुसार श्रीमंत लोकांकडे काही गोष्टी या नेहमीच असतात. आज आम्ही तुम्हाला याच गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

चाणक्य यांनी सांगितल्यानुसार, ज्यांच्याकडे पैसे असतात त्यांचेच सर्वाधिक मित्र असतात. तसेच तुमच्याकडे पैसे नसतील तर लोक तुमच्यापासून दूर राहणंच पसंत करतात.

चाणक्य यांनी एका श्लोकात लिहिले की, ज्यांच्याकडे पैसा असतो नातेवाईकही त्यांचीच किंमत करतात. घरात त्याचच म्हणणं ऐकलं जातं.

एवढंच नाही तर सामाजिक पातळीवर त्यालाच यशस्वी मानले जाते, ज्याच्याकडे पैसे असतात. जो पैशांच्या जोरावर सगळं काही मिळवतो.

Loading...

आचार्य चाणक्य यांनी असेही लिहून ठेवले आहे की, ज्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असतो त्यालाच ज्ञानी मानलं जातं. अशा व्यक्तींचं खोटं कौतुक करण्यासाठी अनेकजण तयार असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2019 06:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...