मुंबईतील लोकलमधील महिलांचे डबे होणार अधिक सुंदर

मुंबईतील लोकलमधील महिलांचे डबे होणार अधिक सुंदर

  • Share this:

मुंबईच्या पश्चिम रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सुखावणारी ही बातमी आहे.

मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सुखावणारी ही बातमी आहे.

महिलांचे डबे आता अधिक रंगीत केले जाणार आहेत.

मध्य रेल्वेच्या प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे महिलांचे डबे आता अधिक रंगीत केले जाणार आहेत.

अनेक डब्यांमध्ये नव्यानं निसर्ग चित्रं रंगवण्यात आल्यानं आता महिलांसाठी ट्रेनचा प्रवास सुखद ठरणार आहेत.

१९ रेल्वेच्या महिलांच्या डब्यांमध्ये नव्यानं निसर्ग चित्रं रंगवण्यात आल्यानं आता महिलांसाठी ट्रेनचा प्रवास सुखद ठरणार आहेत.

सध्या हे डबे रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये रंगवण्यात येत आहेत.

सध्या हे डबे मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये रंगवण्यात येत आहेत.

माथेरानची राणीही नव्या लूकमध्ये दिसणार आहे.

मुंबईतील ट्रेनप्रमाणेच माथेरानची राणीही नव्या लूकमध्ये दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 10:38 AM IST

ताज्या बातम्या