पोटदुखीसह अन्य आजारांवर उपयुक्त आहे मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ

सुदृढ हदयासाठीही अनेकदा हा पदार्थ नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • Share this:

अनेकदा घरातला आजीबाईचा बटवा खूप उपयोगी असतो. आज आपण पाहणार आहोत ओव्याचा कसा उपयोग होतो ते.

ओव्याच्या झाडामध्ये थाइमोल असतं. ते पचनासाठी गुणकारी असतं.

ओवा हृदयासाठी चांगला असतो. ओव्यात थाइमोल, नियासिन आणि इतर व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे हृदय मजबूत राहातं. रोज सकाळी पाण्यात ओवा टाकून ते पाणी उकळून प्या.

ओव्यानं वजन कमी होतं. एक कप पाण्यात ओवा भिजवून ठेवा, सकाळी ते पाणी गाळून त्यात 1 चमचा मध, लिंबू टाकून रिकाम्या पोटी ते पाणी प्या. ओव्यानं वजन कमी होतं. एक कप पाण्यात ओवा भिजवून ठेवा, सकाळी ते पाणी गाळून त्यात 1 चमचा मध, लिंबू टाकून रिकाम्या पोटी ते पाणी प्या.

ओव्याचं पाणी प्यायल्यानं शरीरातला मेटॅबोलिझम वाढतो. फॅट बर्न होते. त्वचा चमकते. तुमचं वयही कमी दिसतं.

एक ग्लास पाण्यात ओवा उकळवा आणि ते पाणी गाळून प्या. पोटाचं दुखणं नाहीसं होतं.

दात दुखत असेल तर गरम पाण्यात ओवा टाकून चूळ भरली तर आराम वाटतो.

डोकं दुखत असेल तर पाण्यात ओवा टाकून ते उकळवा आणि त्याची वाफ घ्या.

उलटी होत असेल तरीही ओवा खाल्ला तर बरं वाटतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 11:05 AM IST

ताज्या बातम्या