सावधान! तुम्हाला रात्री झोप येत नाही, आजच बदला या सवयी नाहीतर...

निरोगी आयुष्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पुरेशी झोप घेणं. मात्र याकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात.

  • Share this:

अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढणं, डायबेटीज, हायपटेंन्शन असे अनेक आजार होवू शकतात.

ते टाळायचं असेल तर तुम्हाला काही वाईट सवयी बदलाव्या लागतील आणि चांगल्या सवयी लावाव्या लागतील.

झोपण्याच्या आधी कमीत कमी दोन तास जेवण केलं पाहिजे. गोड खाणंही टाळलं तर फायदा होईल.

सिगरेट आणि तंबाकू कधीच खावू नये. मात्र सवय सोडवत नसल्यास झोपण्याच्या आधी तर कटाक्षाने व्यसन टाळलं पाहिजे.

Loading...

 बेडवर पडल्यावर झोपच येत नसल्यास कही वेळ एखादं पुस्तक वाचल्यास झोप लवकर लागू शकते.

झोपण्याआधी चहा किंवा कॉफीही घेऊ नये त्यामुळे झोपमोड होते.

गरम दुधात जायफळ टाकून ते झोपण्याआधी घेतल्यास झोप चांगली लागू शकते. त्याचबरोबर तुपात जायफळ घासून डोळ्यांच्या वर लावल्यास झोप चांगली लागू शकतो.

पिकलेलं केळ आणि जीरे पावडर मिक्स करून खाल्ल्यास झोप लागण्यास मदत होते.

झोपण्याआधी केशर टाकून गरम दुध घेतल्यास शांत झोप लागते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 07:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...