एकदा करून तर पाहा! ही 5 फळं खा आणि आयुष्यभर तरुण राहा

लाइफस्टाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तो आपला आहार. जंक फुड आणि सतत बाहेर खाण्यामुळे आजारांचा सामना करावा लगातोय.

  • Share this:

सध्याच्या युगात आपली लाइफस्टाईल मोठ्या प्रमाणात बदललीय. ताण तणाव आणि सततच्या कामामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतोय.

व्यायाम आणि आहार हे आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे असं डॉक्टर सांगतात.

निसर्गाशी अनुकूल आणि प्रकृतीला कायम पोषण देणारा आहार हा सर्वोत्तम असतो.

आहारात फळांना अतिशय महत्त्व असून दरोजच्या आहारात फळं असतील तर तुम्ही निरोगी राहू शकता. त्यासाठी पाच फळं खाल्ली तर तुम्ही आयुष्यभर तरुण राहू शकता.

पपई - पपईमध्ये अनेक पोषक तत्व आहेत. अँटीऑक्सिडेंट्स, विविध व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असल्याने त्वचा कायम तजेलदार राहते त्यामुळे पपईचा आहारात समावेश गरजेचा आहे.

 सफरचंद - दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा असं उगीच सांगितलं जात नाही. सरफरचंद हे फक्त त्वचेसाठीच नाही तर सर्व आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

डाळिंब - डाळिंबात राइबोफ्लेविन (Riboflavin) असल्यानं त्यामुळे त्वचा टवटवीत राहते आणि तुम्हाला कायम फ्रेश वाटेल. त्यामुळे आहारात ते हवचं

 Avocado - Avocadoमध्येही त्वचेला उपयुक्त असणारे अनेक घटक असून प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ते उपयुक्त आहे.

किवी - सर्व फळांमध्ये किवीला महत्त्व आहे. त्यात E आणि C व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असल्याने तुम्ही कायम तरुण आणि तरतरीत राहू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2019 07:51 PM IST

ताज्या बातम्या