श्रीमंतांच्या यादीत Paytm चे मालक विजय शर्मांचं नाव, पाहा Forbes India ची लिस्ट!

फोर्ब्सने 2019 मधील सर्वात श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. या यादीत असे अनेक अब्जाधीश आहेत ज्यांचं वय 50 हून कमी आहे.

  • Share this:

फोर्ब्सने 2019 मधील सर्वात श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. या यादीत असे अनेक अब्जाधीश आहेत ज्यांचं वय 50 हून कमी आहे. आज आपण त्याच नावांबद्दल जाणून घेणार आहोत जे कमी वयाती अब्जाधीश झाले.

फोर्ब्सच्या यादीनुसार, 49 व्या वर्षी ओबेरॉय रिअॅलिटीचे मालक विकास ओबेरॉय अब्जाधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.11 अब्ज डॉलर एवढी आहे. टॉप 100 मध्ये ते 63 व्या स्थानावर आहेत.

टॉप 100 मध्ये 72 व्या स्थानावर BYJUS लर्निंग अॅपचे संस्थापक बाईजू रविंद्रन यांचं नाव आहे. त्यांचं वय फक्त 38 वर्ष आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.91 अब्ज डॉलर एवढी आहे.

टॉप 100 मध्ये 92 व्या स्थानावर रंजन पाई आहेत. 46 वर्षीय रंजन पाई यांचा संबंध मणिपाल ग्रुपशी आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.58 अब्ज डॉलर आहे.

94 व्या स्थानावर  Directi चे भविन आणि दिव्यांक तुरखिया यांचं नाव आहे. दोघांची संयुक्त संपत्ती 1.54 अब्ज डॉलर आहे.

टॉप 100 मध्ये 97 व्या स्थानावर पतंजलीचे कर्तेधर्ते आचार्य बालकृष्ण यांचं नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.47 अब्ज डॉलर आहे.

टॉप 100 मध्ये 99 व्या स्थानावर शमशीर वायलील यांचं नाव आहे. 42 वर्षीय शमशीर यांची एकूण संपत्ती 1.41 अब्ज डॉलर आहे. शमशीर VPS हेल्थकेअरचे संस्थापक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 08:36 PM IST

ताज्या बातम्या