भगवान बुद्धाचे हे विचार बदलू शकतात तुमचं आयुष्य!

जीवनात शेवटच्या मुक्कामापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो प्रवास. हा प्रवासच तुम्हाला खूप काही शिकवून जातो.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 07:42 AM IST

भगवान बुद्धाचे हे विचार बदलू शकतात तुमचं आयुष्य!

जीवनात तीन गोष्टी कितीही प्रयत्न केल्या तरी लपू शकत नाहीत, त्या म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य

भूतकाळात अडकू नका, तसेच भविष्याची स्वप्न पाहू नका. वर्तमानावर लक्ष केंद्रीत करा.. हाच सुखाचा खरा मार्ग आहे.

भूतकाळात अडकू नका, तसेच भविष्याची स्वप्न पाहू नका. वर्तमानावर लक्ष केंद्रीत करा.. हाच सुखाचा खरा मार्ग आहे.

जीवनात शेवटच्या मुक्कामापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो प्रवास. हा प्रवासच तुम्हाला खूप काही शिकवून जातो.

जीवनात शेवटच्या मुक्कामापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो प्रवास. हा प्रवासच तुम्हाला खूप काही शिकवून जातो.

वाईटाने वाईट गोष्ट संपवता येऊ शकत नाही. वाईट गोष्टीवर प्रेमानेच विजय मिळवता येतो.

तुम्हाला रागाची शिक्षा मिळत नाही तर रागामुळे तुम्हाला शिक्षा मिळते.

Loading...

शंकेपेक्षा भयंकर दुसरं काही नाही. शंका घेण्याच्या स्वभावामुळे लोकं दूर जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 07:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...