Home /News /lifestyle /

विकृतीचा कळस! कोंबड्याबरोबर केला SEX आणि पत्नीने शूट केला व्हिडीओ

विकृतीचा कळस! कोंबड्याबरोबर केला SEX आणि पत्नीने शूट केला व्हिडीओ

आतापर्यंत मुक्या जीवांना मारहाण केल्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र आता तर हद्दच झाली.

    ब्रिटन, 20 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून मुक्या जीवांना मारहाण केल्याच्या घटना समोर येत आहे. प्राण्यांचा छळ केल्याचे व्हिडीओ समोर येत आहे. आता मात्र हद्दच झाली. चक्क कोंबड्यांसह सेक्स करणारा हैवान समोर आला आहे. या नराधमाने कोंबड्यांसह लैंगिक संबंध ठेवले. ज्यामुळे अनेक कोंबड्यांचा मृत्यूही झाला आहे. ही धक्कादायक घटना आहे ब्रिटनच्या ब्रॅडफोर्डमधली. 37 वर्षांचा रेहान बेग. ज्याच्यावर कोंबड्यांसह लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्यातही धक्कादायक म्हणते त्याची पत्नी हेलीमनेदेखील त्याची साथ दिली. तिनं त्याचा व्हिडीओ शूट केला. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, रेहानवर लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. त्याच्या कॉम्प्युटरमध्ये त्याने लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे काही फोटो असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर नॅशनल क्राइम एजन्सीने बेगच्या घरावर धाड टाकली. त्यांनी त्याचा कॉम्प्युटर तपासला. कॉम्प्युटरमध्ये त्यांना लहान मुलांचं शोषण केल्याचं बरेच फोटो सापडले. मात्र त्यामध्ये असे काही व्हिडीओही सापडले जे पाहून तपास अधिकाऱ्यांना धक्काच बसला. हे वाचा - ...तर पालकच घेणार पोटच्या गोळ्याला संपवण्याचा निर्णय; डॉक्टर देणार मृत्यू रेहान या व्हिडीओत चक्क कोंबड्यांसह सेक्स करत होता. त्याची पत्नीदेखील या व्हिडीओत दिसते आहे. एकाच वेळी तो पत्नी आणि कोंबड्यांसह लैंगिक संबंध ठेवत होता. शिवाय रेहानचे असे व्हिडीओ त्याच्या पत्नीनेच शूट केले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी रेहानचे हे व्हिडीओ कोर्टात सादर केलं. रेहानचं हे कृत्यं खूपच लज्जास्पद आणि विकृत असल्याचं म्हणत कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावली. ब्रॅडफोर्ड क्राऊन कोर्टाने त्याला तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. हे वाचा - तलाव ते जंगल! या कपलच्या हॉट फोटोशूटनं सोशल मीडियावर घातला राडा रेहानच्या पत्नीनेदेखील आपण आपल्या पतीच्या या विचित्र कृत्यात त्याला साथ दिल्याची कबुली दिली आहे. तिने यामुळे काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं. मात्र तिनं आपल्या पतीच्या दबावात असं केल्याचं म्हटलं. तिच्याविरोधात काही ठोस पुरावे सापडले नाहीत. लैंगिक हिंसाचार म्हणून कोर्टाने तिला शिक्षा ठोठावली नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime news

    पुढील बातम्या