आईचं दूध पिणारी मुलं असतात का जास्त निरोगी? जाणून घ्या

आईचं दूध प्यायल्यानं मुलाला यातून रोगप्रतिकारक शक्ती मिळते. नुकत्याच झालेल्या संशोधनातून आईचं दूध पिणारी मुलं जास्त बुद्धिमान असल्याचं समोर आलं.

  • Share this:

आईचं दूध मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. हे सर्वांना माहीत आहे. मात्र आईच्या दूधातून नेमकं काय मिळतं. त्याचा मुलावर काय फरक पडतो आणि आईचं दूध पिणारी मुलं जास्त निरोगी असतं का? याबाबत मात्र फार कमी लोकांना माहीत आहे. जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं...

आईचं दूध प्यायल्यानं मुलाला यातून रोगप्रतिकारक शक्ती मिळते. आईच्या दूधात लोक्टोफोर्मिन तत्व असतं. जे थोरॉसिक डक्ट नळीतून आईच्या स्तनापर्यंत पोहोचते. यामुळे मुलाच्या नाक आणि घश्याच्या भागात रोगप्रतिरोधी त्वचा तयार करते. नुकत्याच झालेल्या संशोधनातून आईचं दूध पिणारी मुलं जास्त बुद्धिमान असल्याचं समोर आलं.

ज्या मुलांना आईचं पुरेसं दूध मिळत नाही अशा मुलांना बालपणातच डायबिटीज होण्याचा धोका असतो. अतर मुलांच्या तुलनेत या मुलांच्या बुद्धीचा विकास कमी होतो. यासाठी 30 वर्षे वयाच्या  3500 लोकांचा अभ्यास करण्यात आला. या लोकांची एक आय क्यूटेस्ट घेण्यात आली.

हा रिसर्च द लँसेट ग्लोबल हेल्थ जनरलमध्ये पब्लिश करण्यात आला. मुलाच्या जन्माच्या वेळेस कुटूंबाची आर्थिक परिस्थिती पेटरनल स्कूलिंग, गर्भवती असताना आईनं धुम्रपान करणं, मुलाच्या जन्माच्या वेळी आईचं वय, मुलाचं वजन, आणि प्रसुती कशी झाली इ. गोष्टींचा सामावेश या रिसर्चमध्ये करण्यात आला.

12 महिन्यांपर्यंत ज्या मुलांनी आपल्या आईचं दूध प्यायलं आहे. त्यांचा आय क्यू लेव्हल 1 महिन्यापर्यंत दूध पिणाऱ्या मुलांच्या तुलनेत चार पटींनी जास्त असतो असं या रिसर्चमध्ये दिसून आलं. आईच्या दूधात  polyunsaturated fatty acids असतं. ज्यामुळे मुलाच्या मेंदूचा विकासाला मदत करतं.

आईच्या दूधातून एक खास जीनोटाईपच्या मुलांचा आय क्यू ला ब्रेस्ट फिडींगमुळे जास्त फायदा होतो असं या संशोधनातून समोर आलं. त्यामुळे कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत मुलांना आईचं दूध मिळणं गरजेच मानलं जातं.

आईच्या दूधातून एक खास जीनोटाईपच्या मुलांचा आय क्यू ला ब्रेस्ट फिडींगमुळे जास्त फायदा होतो असं या संशोधनातून समोर आलं. त्यामुळे कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत मुलांना आईचं दूध मिळणं गरजेच
मानलं जातं.

स्तनापानमुळे मुलांच्या छाती, कान व घसा इन्पेक्शनपासून वाचतं. अशा मुलांना अकाली मृत्यू येण्याची भिती कमी असते. असं या संशोधनात सहभागी असलेल्या एका डॉक्टरांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 06:33 AM IST

ताज्या बातम्या