...म्हणून आजही पुरुषांना वयाने मोठ्या मुली आवडतात

मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या ४० ते ५० वयापर्यंत येईपर्यंत महिलांमध्ये शारीरिक संबंधांबद्दलची समज वाढते.

News18 Lokmat | Updated On: Nov 2, 2019 09:54 PM IST

...म्हणून आजही पुरुषांना वयाने मोठ्या मुली आवडतात

प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनस असो किंवा ऐश्वऱ्या रायचा नवरा अभिषेक बच्चन. हल्लीच्या मुलांना आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या मुलींशी लग्न करण्याला पसंती देतात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेलच. भारतीय किंवा परदेशातील बहुतांश मुलांना याने मोठ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये राहायला आवडतं.

मुली फार जबाबदार असतात- आपल्या वयामुळे आलेल्या मॅच्युरिटीमुळे मुली फार जबाबदारीने वागतात. यामुळे मुलं त्यांच्यासोबत फार रिलॅक्स असतात.

मुली फार जबाबदार असतात- आपल्या वयामुळे आलेल्या मॅच्युरिटीमुळे मुली फार जबाबदारीने वागतात. यामुळे मुलं त्यांच्यासोबत फार रिलॅक्स असतात.

इंटीमेट- पुरुषांना इंटीमेट व्हायला फार वेळ लागत नाही. मात्र महिलांना फार वेळ लागतो. याच कारणामुळे मुलीही कमी वयाच्या मुलांकडे आकर्षित होतात.

इंटीमेट- पुरुषांना इंटीमेट व्हायला फार वेळ लागत नाही. मात्र महिलांना फार वेळ लागतो. याच कारणामुळे मुलीही कमी वयाच्या मुलांकडे आकर्षित होतात.

शारीरिक संबंधांबद्दल ती अधिक समजते- सायकोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, वयाच्या ४० ते ५० वयापर्यंत येईपर्यंत महिलांमध्ये शारीरिक संबंधांबद्दलची समज वाढते. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते.

शारीरिक संबंधांबद्दल ती अधिक समजते-
सायकोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार, वयाच्या ४० ते ५० वयापर्यंत येईपर्यंत महिलांमध्ये शारीरिक संबंधांबद्दलची समज वाढते. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते.

परिस्थितीनुसार स्वतःत बदल करतात- मॅच्यिरिटी तुम्हाला परिस्थितीवर मात करायला शिकवते. याच गोष्टीमुळे वाईट काळाचा सामना मोठ्या वयाच्या मुली जास्त खंबीरपणे करतात.

परिस्थितीनुसार स्वतःत बदल करतात-
मॅच्यिरिटी तुम्हाला परिस्थितीवर मात करायला शिकवते. याच गोष्टीमुळे वाईट काळाचा सामना मोठ्या वयाच्या मुली जास्त खंबीरपणे करतात.

Loading...

आर्थिकरित्या सक्षम- वयाने मोठ्या असलेल्या मुली आर्थिकरित्याही सक्षण असतात. ३५ ते ४० वयापर्यंत त्या करिअरमध्ये आणि आर्थिकरित्या सेटल झालेल्या असतात. त्यांना स्वतःच्या खर्चांसाठी कोणावरही अवलंबून रहावे लागत नाही.

आर्थिकरित्या सक्षम-
वयाने मोठ्या असलेल्या मुली आर्थिकरित्याही सक्षण असतात. ३५ ते ४० वयापर्यंत त्या करिअरमध्ये आणि आर्थिकरित्या सेटल झालेल्या असतात. त्यांना स्वतःच्या खर्चांसाठी कोणावरही अवलंबून रहावे लागत नाही.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...