विराटचे कपडे घालायला आवडतं, अनुष्काने सांगितले दोघांच्या नात्यातले अनेक सिक्रेट्स

विराटचे कपडे घालायला आवडतं करण यातून दोघांचं नातं आणखी घट्ट होतं.

News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2019 06:40 PM IST

विराटचे कपडे घालायला आवडतं, अनुष्काने सांगितले दोघांच्या नात्यातले अनेक सिक्रेट्स

मुंबई : अनुष्‍का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) सध्या भुतानमध्ये सुट्टी एन्जॉय करताहेत. त्याचं कारण आहे विराटचा बर्थ डे.

मंगळवारी म्हणजे 5 नोव्हेंबरला विराटचा वाढदिवस होता. दोघांनीही हा वाढदिवस (Birthday Vacation) भुतानमध्ये सेलिब्रेट केलाय.

भुतानच्या शांत आणि निसर्गरम्य परिसरातले सुट्टी घालवतानाचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर्स केलेत.

या दरम्यान अनुष्काने VOGUE या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत विराट आणि तिच्यातल्या केमेस्ट्रिचे अनेक सिक्रेट्स सांगितले आहेत.

त्याचबरोबर तिने दोघांच्या खासगी आयुष्यातल्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या दोघांमधले असलेली केमेस्ट्री या आधीही अनेकदा दिसून आलीय.

Loading...

VOGUEच्या मुलाखतीत अनुष्काने सांगितलंय की तिला विराटचे कपडे घालायला आवडतात. असं करण तिला आवडतं कारण यातून दोघांचं नातं आणखी घट्ट होतं.

अनुष्काने खुलासा केला की विराटलाही त्याचे कपडे मी घालणं आवडतं. मी असं केल्यावर तो आनंदीत होतो.

विराटचे टी शर्ट्स आणि जीन्स आणि जॅकेट्स घालायला आवडतात असंही अनुष्काने सांगितलंय. अनेक कार्यक्रमांमध्ये अनुष्का ही विराटचे जॅकेट्स घालून आल्याचं दिसून आलंय.

विराटने 31वं वर्ष पूर्ण करून 32व्या वर्षात पदार्पण केलंय. डिसेंबर 2017मध्ये विरुष्काचं लग्न झालं होतं.

त्यानंतर त्या दोघांचे क्युट फोटो सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावेळी त्यांचं लग्नही चांगलंच गाजलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...