शारीरिक संबंधांशिवाय शरीरात होतात हे घातक बदल

जोडीदारासोबतचे शारीरिक संबंध कमी झाले तर दोघंही एकमेकांपासून भावनिकरित्या दूर जाऊ लागतात.

  • Share this:

प्रत्येकाचं शरीर हे गरजेनुसार योग्य पद्धतीने काम करत असतं. शरीरात थोडे फार जरी बदल झाले तर त्याचा परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतो. मनुष्याला जीवंत राहण्यासाठी मेंदू, हृदय, किडनी आणि यकृताची गरज असते.

तुम्हाला हे माहीत आहे का शारीरिक संबंध जर ठेवले नाही तरीही शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या आणि जोडीदारात जर शारीरिक संबंध नसतील तर त्याचा शरीरावर नेमका कोणता परिणाम होऊ शकतो याबद्दल जाणून घेऊ.

जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवल्यामुळे दोघंही भावविकरित्या एकमेकांमध्ये गुंतले जातात. तज्ज्ञांच्या मते, जोडीदारासोबतचे शारीरिक संबंध कमी झाले तर दोघंही एकमेकांपासून भावनिकरित्या दूर जाऊ लागतात.

तज्ज्ञांच्या मते, पार्टनरमध्ये नियमीत शारीरिक संबंध नसतील तर मानसिक तणाव वाढायला लागतो. स्वभाव चिडचिडा होतो. एवढंच नाही तर मन जास्त घाबरायला लागतं. जोडीदारात शारीरिक संबंध असतील तर एंड्रोफिन आणि डोपामाइनचा स्तर ठिक राहतो, ज्यामुळे शरीर रिलॅक्स राहतं. याशिवाय तज्ज्ञांच्या मते, झोपही शांत लागते.

अनेक तज्ज्ञांच्या मते, पार्टनरमधील शारीरिक संबंध जवळपास बंद झाले तर पोटात अस्वस्था जाणवते. मात्र प्रत्येक व्यक्ती आणि त्यांच्या शरीरावर अवलंबून असते. वैद्यकियदृष्ट्या हे सिद्ध झालेलं नाही.

नियमित शारीरिक संबंधांमुळे हार्मोनल लेवल बॅलन्स राहते. तज्ज्ञांच्या मते, जर नियमित शारीरिक संबंध नसतील तर स्त्रीयांच्या मासिक पाळीवर याचा परिणाम होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 10:07 PM IST

ताज्या बातम्या