यामुळे महागणार तुमचं आवडतं बिस्किट

यामुळे महागणार तुमचं आवडतं बिस्किट

  • Share this:

ब्रिटानिया कंपनीच्या एमडींने सांगितले की, दरवाढ होण्याआधी कंपन्यांनी गव्हाचा मुबलक साठा स्वतःकडे ठेवण्यास सुरूवात केली आहे.

पण काही काळाने समस्यांना तर सामोरे जावे लागणारच आहे. त्यामुळे सप्टेंबरपासून बिस्किट, ब्रेड यांचे दर वाढणार आहेत.

बिस्किटांच्या किमतीत सुमारे सात ते आठ टक्क्यांचा वाढ होणार आहे.

सरकारने यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त गहू खरेदी केला आहे. गहू खूप दिवस एकाच ठिकाणी राहिल्यामुळे तो खराब झाला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे गव्हांचा दर वाढवण्यात आला.

याचा सर्वात जास्त परिणाम छोट्या बेकरीवाल्यांना होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2018 02:15 PM IST

ताज्या बातम्या