मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अभिनेत्री श्वेता तिवारीचा नवऱ्याबरोबरचा वाद विकोपाला, अभिनवचं बेपर्वा रूप समोर आणल्याचा दावा; पाहा PHOTO

अभिनेत्री श्वेता तिवारीचा नवऱ्याबरोबरचा वाद विकोपाला, अभिनवचं बेपर्वा रूप समोर आणल्याचा दावा; पाहा PHOTO

अभिनेत्री श्वेता तिवारीने अभिनव कोहली याच्याशी लग्न केलं. नात्यात तणाव निर्माण झाल्याने हे दोघेही विभक्त राहतात. या दोघांना एक मुलगा आहे. मुलाला नवरा कशी वागणूक देतो हे दाखवणारा video श्वेताने शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

पुढे वाचा ...

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी आछोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनेता अभिनव कोहली मधील वाद खूपच वाढला आहे. मुलावरून या वादाला सुरुवात झाली असं म्हणतात.णि तिचा पती अभिनेता अभिनव कोहली मधील वाद खूपचं वाढला आहे. हा वाद त्यांच्या मुलाला घेऊन झाला आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनेता अभिनव कोहली मधील वाद खूपच वाढला आहे. मुलावरून या वादाला सुरुवात झाली असं म्हणतात.

श्वेता तिवारीने अभिनव कोहली याच्याशी लग्न केल आहे. या दोघांना एक मुलगा आहे. रेयांश असं त्याचं नाव आहे. मात्र अभिनव आणि श्वेता यांच्या नात्यात वाद निर्माण झाल्याने हे दोघेही विभक्त राहतात.

मात्र मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी हे दोघे केस लढत आहेत.

सध्या रेयांश श्वेता जवळ राहतो. नुकताच श्वेता शूटिंगसाठी परदेशी रवाना झाली आहे. श्वेता जाताच अभिनवने अनेक गंभीर आरोप त्याच्यावर लावले आहेत.

या कोरोना काळात आपल्या मुलाला एकटं सोडून श्वेता निघून गेल्याच त्यानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे आपल्याला मुलाला भेटण्यापासून थांबवत असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

यावर उत्तर देत श्वेताने एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये अभिनव श्वेताकडून मुलाला जबरदस्ती ओढून घेत असल्याचं दिसत आहे. आणि खूपचं चुकीची वागणूक मुलाला देत असल्याचं देखील दिसत आहे.

यावर बोलताना श्वेतानं म्हटलं आहे, तुम्ही व्हिडीओ पाहिला असेल, फक्त आणि फक्त हेच कारण आहे. की मी माझ्या मुलाला या व्यक्तीपासून लांब ठेवते.

तो रेयांशला खुपचं चुकीची वागणूक देतो. त्या घटनेनंतर माझा मुलगा खूपचं घाबरून गेला आहे. मला त्याच्या आरोग्यबाबात कोणताच धोका पत्करायचा नाहीये, असं श्वेतानं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पेटलेला दिसत आहे. यावर बरेच लोक श्वेताच्या बाजूने उभे असलेले पाहायला मिळत आहेत.

First published:
top videos

    Tags: Relationship, Shweta tiwari, Tv celebrities, TV serials