पान खाल्याने होतात 'हे' फायदे होतात हे पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

जेवणानंतर विडा खाण्याची मजा काही औरच आहे. आपल्यापैकी अनेक जण या पान खाण्याचे शौकीन असतीलच. पण नुसता विडा म्हणून नाही तर औषध म्हणून नागवेलीच्या या पानांचे काय काय फायदे आहेत?

  • Share this:

पावसाळ्यात सर्दी होतेच. सर्दीसाठी नागवेलीची पानं फायदेशीर आहेत. पानामध्ये थोडीशी हळद घ्यावी आणि ते पान तोंडात ठेवून हळू हळू खावं. त्याने सर्दी लवकर बरी होते. पान मधासोबत खाल्यानेही सर्दीसाठी फायदा होतो.

कॉम्प्युटरच्या समोर सतत टाईप करत असल्याने बोटं दुखतात. कधी सूजही येते. पानांमध्ये असलेल्या घटकांमुळे सूज कमी होण्यास मदत होते. पानाला एका पट्टीच्या साहाय्याने बोटांवर बांधावे. हळू हळू सूज कमी होण्यास मदत होईल.

दातांच्या समस्यांवरही पान अत्यंत फायदेशीर आहे. तोंडामधील दुर्गंधी आणि किडलेल्या दातांसाठी पानामध्ये कापराचा एक तुकडा घ्यावा, सावकाश चावावा आणि ते न गिळता बाहेर थुंका. कापूर घरात सहज उपलब्ध असतो. याशिवाय हिरड्यांवर सूज आली असल्यास किंवा गाठ आली असल्यास पान खाणं फायदेशीर ठरतं. पण त्याला चुना लावू नये.

पान खाणं पोटासाठीही तितकंच फायदेशीर आहे. पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे आपल्या तोंडातील लाळेमध्ये एस्कॉरबिक अॅसिड च्या योग्य प्रमाणामुळे अन्न पचायला मदत होते. बद्धकोष्ठाच्या त्रास असणाऱ्यांसाठी पान फायदेशीर आहे.

अंघोळीचं पाणी तापवताना त्यात काही नागवेलीची म्हणजेच विड्याची पानं उकळावीत. त्यामुळे शरीराला येणारी खाज कमी होते. डोकेदुखीवरही पान खाल्याने आराम मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 10:03 PM IST

ताज्या बातम्या