बॅचलर ट्रीप अविस्मरणीय करायची आहे.. तर या जागांचा नक्की विचार करा

वाइन प्रेमींसाठी ही सर्वोत्तम जागा आहे. इथे तुम्ही मित्र- मैत्रीणींसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या वाइनची चव घेऊ शकता.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 07:32 AM IST

गोवा- पार्टी करण्यासाठी सर्वात पहिलं राज्य कोणतं डोळ्या समोर येत असेल तर ते म्हणजे गोवा. याला भारताचं पार्टी कॅपिटल असंही म्हटलं जातं. इथे तुम्ही बीचवर मस्ती तर करूच शकता, शिवाय नाइट क्लब, क्रूज पार्टी आणि अनेक अडव्हेंचर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता.

गोकर्ण- गोकर्ण हे बहुतांशी गोव्याप्रमाणेच आहे. इथले ओम बीच आणि पॅराडाइस बीच फार प्रसिद्ध आहेत. समुद्र किनाऱ्यावर केलेली पार्टी तुम्ही कधीच विसरू शकत नाही. इथे तुम्ही विमानाने डॅबोलिम एअरपोर्टव उतरू शकता. तिथून टॅक्सी किंवा बसने गोकर्णला पोहचू शकता.

पाँडिचेरी- जर तुम्हाला गोंगाटापासून दूर जायचंअसेल तर पाँडिचेरी हा एक उत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला मनोसोक्त शांतता अनुभवायला मिळेल. बीचवर वॉटर स्पोर्टसही आहेत, शिवाय कॉबल्ड स्ट्री, हेरिटेज प्रॉपर्टी, आर्किटेक्चर, कॅफे, चर्च आणि मंदिरं आहेत.

नाशिक- वाइन प्रेमींसाठी ही सर्वोत्तम जागा आहे. इथे तुम्ही मित्र- मैत्रीणींसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या वाइनची चव घेऊ शकता. मार्च ते जून आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नाशिकचा प्लॅन कराच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2019 07:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...