देशातील या बँकांमध्ये मिळतंय 9 टक्क्यांनी व्याज, लवकर घ्या फायदा

गुंतवणूकीसाठी आपण नेहमीच वेगवेगळ्या योजनांकडे लक्ष ठेवून असतो. पण त्यातही एफडीवर आपला आजही सर्वात जास्त विश्वास आहे.

  • Share this:

यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या सर्वाधिक व्याज देत आहेत.

IDFC ही एक प्रसिद्ध बँक आहे. सामांन्यांसाठी ही बँक एफडीवर 8 टक्क्यांनी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 9 टक्के दराने व्याज देत आहे. मात्र ही ऑफर एक वर्ष एक दिवस ते दोन वर्षांपर्यंत एफडी केल्यासच मिळेल.

बँकिंग क्षेत्रात अल्पावधीतच नाव कमावलेल्या रत्नाकर बँक सामान्य लोकांना एफडीवर 8 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.50 टक्के दराने व्याज देत आहे.

या दोन बँकांशिवाय इंडस्लँड बँक सामान्य लोकांना दोन वर्षांच्या एफडीवर 7.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के दराने व्याज देत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 8, 2019 07:11 PM IST

ताज्या बातम्या