मोदींनी बेअर ग्रिल्सला ऐकवली Sweet Neem ची महती, किचनमधल्या पानांचे हे गुण तुम्हालाही माहीत नसतील

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध साहसवीर बेअर ग्रिल्सबरोबर Man Vs Wild या डिस्कव्हरी चॅनेलवरच्या कार्यक्रमात भाग घेतला. तेव्हा या दोघांनी Sweet neem चं पाणी प्यायलं. मोदींनीही याचा उल्लेख हसत हसत करत आमच्याकडे प्रत्येक घरात हे स्वीट नीम वापरलं जातं, असं सांगितलं. याच त्या स्वीट नीमचे हे औषधी गुण तुम्हाला माहीत आहेत का?

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 09:49 PM IST

मोदींनी बेअर ग्रिल्सला ऐकवली Sweet Neem ची महती, किचनमधल्या पानांचे हे गुण तुम्हालाही माहीत नसतील

Man Vs Wild कार्यक्रमात बेअर ग्रिल्सने पंतप्रधान मोदींना हा Sweet Neem घातलेला चहा देऊ केला. तेव्हा स्वीट नीम म्हणत हसत मोदींनी आमच्या स्वयंपाकाचा कसा हा अविभाज्य भाग आहे, असं बेअर ग्रिल्सला सांगितलं.

Discovery चॅनेलवरच्या या कार्यक्रमानंतर स्वीट नीम म्हणजे काय हे शोधायला अनेकांनी Google चा आधार घेतला आणि यालाच Curry leaves म्हणतात हे ऐकून डोक्याला हात लावला.

स्वीट नीम म्हणजेच करी लीव्ह्ज म्हणजेच आपलं कढीनिंब किंवा कढीपत्ता. रोजच्या भाजी-आमटीत आवर्जून वापरली जाणारी ही पानं किती औषधी आहेत याचा तुम्हालाही पत्ता नसेल.

. स्वीट नीम म्हणजेच आपला कढीपत्ता. Curry leaves नावानेही ही पानं इंग्रजीत ओळखली जातात. कढीनिंब किंवा कढीपत्ता बहुतेक सर्व भारतीय घरांमध्ये आमटी, भाजी, वरण, डाळ यामध्ये आवर्जून वापरला जातो. यामध्ये अनेक औषधी गुण असतात, हे संशोधनातून सिद्ध झालं आहे.

स्वीट नीम म्हणजेच आपला कढीपत्ता. Curry leaves नावानेही ही पानं इंग्रजीत ओळखली जातात. कढीनिंब किंवा कढीपत्ता बहुतेक सर्व भारतीय घरांमध्ये आमटी, भाजी, वरण, डाळ यामध्ये आवर्जून वापरला जातो. यामध्ये अनेक औषधी गुण असतात, हे संशोधनातून सिद्ध झालं आहे.

मधुमेह Diabetes दूर ठेवण्यासाठी या पानांचा उपयोग होतो.

Loading...

कॅन्सरवरसुद्धा ही पानं गुणकारी असल्याचं काही संशोधकांचं म्हणणं आहे. यासंदर्भातला लेख द गार्डियनने प्रसिद्ध केला होता.

आपण भाजी-आमटीतला कढीपत्ता बाजूला काढून टाकतो. पण नियमित कढीपत्ता चावून खाल्ला तर वजन नियंत्रित राहू शकतं.

कढीपत्ता आपल्या आमटीत वापरला जातो पण उकळलेल्या पानांच्या अर्काबरोबर पान चावून खाल्ली तर फायबर पोटात जातं आणि पोट साफ होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 09:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...