थकवा घालवायचा आहे तर उपवासाची ही गोष्ट आवर्जुन खा!

यात कार्बोहायड्रेट, विटामिन, प्रोटिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 05:11 PM IST

थकवा घालवायचा आहे तर उपवासाची ही गोष्ट आवर्जुन खा!

साबुदाण्याबद्दल अनेकांच्या मनात एक ना अनेक प्रश्न आहेत. काहीजण साबुदाणं खाणं चांगलं समजतात तर काहींच्या मते साबुदाणे फारसे खाऊ नयेत. पण साबुदाण्यात खूप औषधी गुण असतात. यात कार्बोहायड्रेट, विटामिन, प्रोटिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. यासोबतच विटामिन बी- कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम असतं.

साबुदाण्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतं. याशिवाय पचनक्रिया चांगली होते याशिवाय हाडंही मजबूत होतात. तसंच उच्च रक्तदाबही कंट्रोलमध्ये ठेवतो तसेच शरीरात उर्जाही कायम राहते. शरीरात जर रक्त पुरवठा आणि पोषक तत्त्व कमी असतील तर नेहमीच थकवा जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही साबुदाण्याची खीर खाऊ शकता. कारण साबुदाण्यात अॅण्टिऑक्सिडेंट आणि विटामिन, मिनरल आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होते आणि उर्जा राहते.

या देशात एकही गुन्हेगार नाही, ओस पडलेत जेल

फक्त 3 ते 4 हजारांमध्ये फिरू शकता या जागा

घरात या दिशेला असाव्यात खिडक्या, नाही तर होऊ शकतं नुकसान!

Loading...

VIDEO: अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय, ईडीच्या नोटीसवर राज ठाकरेंच्या पत्नीचा सरकारला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Aug 19, 2019 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...