मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Benefits Of Reading : तुम्हाला माहितीये? पुस्तक वाचल्याने वाढते आयुष्य आणि मेंदू होतो मजबूत

भारताला पुस्तकांचा आणि कथा कादंबऱ्यांचा खूप मोठा इतिहास आहे. वाचनाने ज्ञान तर वाढतेच, चांगली माहिती मिळतेच पण नवीन शब्दांचा साठाही वाढतो. इतकंच नाही तर पुस्तकं वाचून तुम्ही तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही राखू शकता. जाणून घेऊया कसे..

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Jagtap
पुस्तके वाचल्याने मेंदू मजबूत होतो. जर तुम्ही दररोज एखादे पुस्तक वाचले तर ते तुमच्या मेंदूची शक्ती मजबूत करते. पालकांनी मुलांसोबत बसून थोडावेळच पुस्तके नक्की वाचावीत.

पुस्तके वय-संबंधित संज्ञानात्मक घट रोखण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार, पुस्तकं वाचल्याने वृद्धापकाळात अल्झायमरचा आजार होण्याचा धोकाही कमी होतो. जर प्रौढांनी दररोज गणितं सोडवली तर त्यांचे संज्ञानात्मक कार्य चांगले राहते.

जर तुम्ही दररोज पुस्तक वाचून झोपत असाल तर तुमची तणावाची पातळीही कमी होते. तुम्हाला मानसिक आराम मिळतो. एका संशोधनानुसार, 30 मिनिटे एखादे पुस्तक वाचल्याने रक्तदाब, हृदय गती आणि मानसिक त्रासाची भावना कमी होऊ शकते.

पुस्तकं वाचल्याने रात्री चांगली झोप लागते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक वाचले तर झोप लवकर आणि चांगली येते. कारण वाचनामुळे मनाला आराम मिळतो आणि मूड फ्रेश होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या दिनचर्येत वाचनाचा समावेश नक्की करावा.

प्रौढांवरील अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक पुस्तकं वाचत नाहीत किंवा मासिके आणि इतर माध्यमे वाचतात त्यलोकान्पेक्षा पुस्तकं वाचणारे लोक जवळजवळ 2 वर्षे जास्त जगतात.

First published:

Tags: Lifestyle, Mental health

पुढील बातम्या