'या' सोप्या उपायांनी काही क्षणात दूर होतील डोळ्याखालची वर्तुळं!

उन्हाळा असो किंवा पावसाळा सततच्या बदलत्या वातावरणाचा चेहऱ्याच्या त्वचेवर नकारात्मक परिणाम होतच असतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 07:49 AM IST

'या' सोप्या उपायांनी काही क्षणात दूर होतील डोळ्याखालची वर्तुळं!

उन्हाळा असो किंवा पावसाळा सततच्या बदलत्या वातावरणाचा चेहऱ्याच्या त्वचेवर नकारात्मक परिणाम होतच असतो. यावर उपाय म्हणून अनेकजण चेहऱ्यावर कपडा गुंडाळून आणि सनस्क्रीन लोशन लावून घराबाहेर पडतात. तसेच त्वचा अधिक सुंदर करण्यासाठी अनेक प्रोडक्टचा वापरही केला जातो. कधी कधी याची रिअक्शन येऊन त्वचेवर मुरमं, डाग येतात. या सर्व त्रासावर एक उपाय आहे तो म्हणजे मोसंबी. मोसंबीच्या रसाचे चेहऱ्याला किती फायदे आहेत ते जाणून घेऊ.

मोसंबीचा रस प्यायल्याने त्वचा चांगली होते. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळ आणि चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स निघून जायला मदत होते.

मोसंबीचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण चांगलं होतं आणि अशुद्ध गोष्टी शरीरातून बाहेर जातात. यामुळे अनेक गंभीर समस्यांपासूनही सुटका होते. तुमच्या चेहऱ्यावर मुरमं असतील तर मोसंबीचा रस प्यायल्याने तेही कमी होतात.

प्रदुषणामुळे अनेकदा गुडघे, कोपर, मान आणि डोळ्यांच्याभोवती काळपटपणा तयार होतो. अशावेळी मोसंबीचा रस प्यायल्याचा जास्त फायदा होतो. मोसंबीच्या रसात अँटीऑक्सीडंट अँटीबायोटिर आणि किटाणूंपासून त्वचेचं संरक्षण करणारे तत्व असतात.

त्वचा अनेकदा शुष्क होते. मोसंबीचा रस या समस्येतून तुमची कायमस्वरूपी सुटका करू शकतो. याशइवाय मोसंबी मध्य भागात कापून ती चेहऱ्यावर लावू शकता. यातले सिट्रिक असिड त्वचेवर ब्लीचिंग एजंटसारखे काम करते. यामुळे त्वचा गोरी होण्यास मदत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 07:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...