5 Tips: गुळाचे हे फायदे वाचून तुम्ही साखर खाणं सोडाल

सर्दी झाल्यावर घरातली मोठी माणसं आजही गूळ खाऊन झोपण्याचा सल्ला देतात. गुळ खाऊन झोपल्याने सर्दीपासून आराम मिळतो.

  • Share this:

प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषध म्हणून गुळाचा वापर होत आहे. भारतातील सर्वाधिक लोक जेवणानंतर गूळ खातात. गूळ हा चवीला गोड आहे, त्याचबरोबर तो पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतो.

थंडीच्या दिवसांमध्ये गूळ खाणं गरजेचे आहे, कारण गुळामुळे थंडीपासून संरक्षण होते. सर्दी झाल्यावर घरातली मोठी माणसं आजही गूळ खाऊन झोपण्याचा सल्ला देतात. गुळ खाऊन झोपल्याने सर्दीपासून आराम मिळतो. प्राचीन काळात साखरेऐवजी गुळाचा वापर जास्त केला जायचा. कारण गूळ हा साखरेपेक्षा स्वस्त आणि खूप फायदेशीर आहे.

मधुमेहावर गुणकारी गूळ- गूळ साखरेच्या तुलनेत खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये कॅल्शियम आणि लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.

सांधेदुखीपासून संरक्षण- पावसाळ्यात आणि थंडीत सांधेदुखीच्या तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यातसुद्धा या तक्रारी दिसून येतात. यावर गूळ हा गुणकारी आहे. जर वेदना जास्त असतील तर आलं आणि गूळ एकत्र करुन खा किंवा एक ग्लास गरम दुधात गूळ टाकून प्यायल्यानेसुद्धा आराम मिळेल.

गुळामुळे त्वचा सतेज होते- चेहऱ्यावरील डाग नष्ट करण्यासाठी गूळ खूप उपयुक्त आहे. गूळाचा नियमित वापर केल्याने चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होतात आणि चेहरा सतेज होतो.

पचनक्रिया मजबूत राहते- गुळामुळे पचनक्रिया मजबूत राहते. नियमित गूळ खाण्याने बद्धकोष्ठतेची समस्या नष्ट होते आणि गॅसचा त्रास होत नाही.

अॅनिमियावर गूळ फायदेशीर- गुळाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासत नाही. तसंच अॅनिमियामुळे त्रासलेल्यांसाठी गूळ खूप फायदेशीर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 08:37 AM IST

ताज्या बातम्या