दररोज फक्त 5 मिनिटं योग करण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

अनेकजण या सर्व गोष्टी माहीत असूनही याकडे कानाडोळा करतात. पण फक्त पाच मिनिटं योग केल्यानेही तुम्हाला लक्षणीय लाभ मिळू शकतो.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 07:21 AM IST

दररोज फक्त 5 मिनिटं योग करण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

योग आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे काही नव्याने सांगायला नको. नियमित योगसाधना केली तर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक स्वास्थ्यही चांगलं होतं. पण अनेकजण या सर्व गोष्टी माहीत असूनही याकडे कानाडोळा करतात. पण फक्त पाच मिनिटं योग केल्यानेही तुम्हाला लक्षणीय लाभ मिळू शकतो.

मनः शांती मिळते-  जेव्हाही तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तेव्हा योगअभ्यास सुरू करा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल. याशिवाय योग नेहमीच तुम्हाला सकारात्मकतेकडे जायला मदत करेल.

आनंदी ठेवतं- दररोज पाच मिनिटं योगाभ्यास केल्यास तुम्हाला लक्ष केंद्रीत करायला मदत मिळते आणि तुमच्या मनातील चुकीच्या विचारांना दूर सारून मन आनंदी राहण्यास फार उपयोग होतो.

ऊर्जा- दररोज पाच मिनिटं योग केल्याने तुम्ही तुमचं काम लक्षपूर्वक करू शकाल. याशिवाय सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्यात होतो. आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने तुम्ही पाहू लागता.

योगचे अन्य फायदे-

Loading...

वजन कमी करायला मदत करतं.

मधुमेह आणि हृदयविकारासारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

हाडं आणि स्नायू बळकट होतात.

शरीर रिलॅक्स ठेवायलाही फायदेशीर आहे.

या राज्यांमध्ये आता टॉपलेस होऊन फिरू शकतात महिला!

VIRAL VIDEO! पाद्री यांचा हा धम्माल डान्स पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही

या सवयींमुळे अनेकजण होतात हृदय विकाराचे शिकार

अन्न चावण्याची योग्य पद्धत कळली तर कधीही होणार नाही पोटाचे आजार!

पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 07:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...