आता रात्रीची शिळी चपाती करणार मधुमेहावर उपचार, खायला विसरू नका!

जर तुम्ही डाएटमध्ये रात्रीच्या शिळ्या चपात्यांचा समावेश केला, तर त्याचा तुमच्या आरोग्याला फायदाच आहे.

  • Share this:

भारतात मधुमेह रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2017 मध्ये सुमारे 72 कोटीहून जास्त रुग्ण हे मधुमेहाचे असल्याचे समोर आले आहे. जर 2025 पर्यंत अशीच अवस्था राहिली तर हा आकडा दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे.

रात्री घरी कोणी जेवलं नाही तर एखाद दुसरी चपाती शिल्लक राहते. अशावेळी त्या चपात्या फेकू नका. उलट दुसऱ्या दिवशी त्या चपात्या आवर्जुन खा. जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये शिळ्या चपातीचा समावेश केला तर तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की, शिळ्या चपातीतील पोषकतत्व नष्ट होतात. उलट रात्रीच्या शिळ्या चपातीतील पोषक तत्वांसह चपातीचा नरमपणाही तसाच असतो. त्यामुळे कोणताही विचार न करता तुम्ही आहारात शिळी चपाती खाऊ शकता.

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी रात्रीची शिळी चपाती थंड दुधात १० मिनिटं भिजवून ठेवून नंतर ती खावी. यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते.

ज्यांना अपचन, गॅस, पोट दुखी आणि असिडिटीचा त्रास होतो, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी शिळी चपाती थंड दुधात घालून खावी. यामुळे या सर्व समस्या दूर होतील.

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी थंड दुधात रात्रीची शिळी चपाती खावी. शरीरातील साखर नियंत्रित राहते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2019 07:55 AM IST

ताज्या बातम्या